सप्टेंबरपासून हाँगकाँगमध्ये बनणाऱ्या वस्तूंवर लागणार Made in Chinaचं लेबल
हाँगकाँगमध्ये तयार होणाऱ्या सर्व वस्तूंवर Made in Hong Kongच्या ऐवजी Made in Chinaचं लेबल लावण्यात येणार आहे.
Aug 11, 2020, 08:22 PM IST'मेड इन चायना' वस्तूंची 'ऑनलाईन' कोंडी करण्यासाठी मास्टरप्लान
ई कॉमर्स कंपन्यांवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये चीनी वस्तूंची संख्या सर्वाधिक
Jun 22, 2020, 11:27 PM ISTसलग तिसऱ्या दिवशी 'हाऊसफुल ४' चित्रपटाची दमदार कमाई
यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रेमींसाठी एकापेक्षा एक चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाले आहेत.
Oct 28, 2019, 05:58 PM IST'मेड इन चायना' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
'मेड इन चायना' चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
Sep 18, 2019, 06:24 PM IST'मेड इन चायना' तिरंग्यांचा भारतीय बाजारात उच्छाद!
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आकारातल्या झेंड्यांची विक्री जोरदार सुरू आहे. परंतु, भारतीय तिरंग्याच्या विक्रीतही चीनचा दबदबा मार्केटवर दिसून येतोय.
Aug 15, 2017, 01:15 PM ISTभारतीय बनावटीने चिनी वस्तुंना टाकले पिछाडीवर
स्वस्त किंमतींमुळे जगभरात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तुंना भारतीय वस्तुंनी पिछाडीवर टाकले आहे.
Mar 29, 2017, 03:45 PM ISTदिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका
दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका
Nov 1, 2016, 07:29 PM ISTदिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका
यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे. The Confederation of All India Traders ने हा अहवाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कधीच भारताची साथ देत नाही, उलट चीनचा बहुतेकवेळा पाकिस्तानलाच पाठिंबा असतो.
Nov 1, 2016, 01:54 PM ISTमहाराष्ट्रातला पाऊस 'मेड इन चायना'
दुष्काळाग्रस्त मराठवाड्याला चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. जर महाराष्ट्रा सरकारने होकार दिला तर, कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान ‘क्लाऊड सीडिंग’ उपलब्ध करुन देणं, तसेच हवामान विभागातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे. यामुळे पुढील वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असा विश्वास चीनने दर्शविला आहे.
Jun 20, 2016, 09:02 PM ISTमोदींच्या ‘प्लान’वर चीनचं उत्तर, लॉन्च केलं ‘मेड इन चायना’!
चीनी सरकारनं आपली मॅन्युफॅक्चरिंगची ताकद वाढविण्यासाठी ‘मेड इन चायना’ कॅम्पेन लॉन्च केलंय. या कॅम्पेन अंतर्गत चीनी सरकार टॅक्समध्ये अनेक सूट देणार आहे. विशेष म्हणजे हे कॅम्पेन चीननं पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केल्यानंतर लॉन्च केलं.
Sep 25, 2014, 04:20 PM IST