केव्हापासून 'गुंठ्यां'मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव
Land Measurement : जमिनीचे व्यवहार करताना, मोजणी करताना किंवा या विषयावर चर्चा करत असताना अमुक इतके 'गुंठे जमीन' असा उल्लेख तुम्ही किमान एकदातरी ऐकला असेल.
Jan 3, 2023, 02:57 PM IST
झारखंड विधानसभा २०१९ : कडक सुरक्षा व्यवस्थेत २४ केंद्रांवर होणार मतमोजणी
एक्झिट पोलचे कल काँग्रेसच्या बाजूने
Dec 23, 2019, 07:24 AM ISTघोळ झाल्यास व्हीव्हीपॅटची मोजणी करा-येचुरी
घोळ झाल्यास व्हीव्हीपॅटची मोजणी करा-येचुरी
May 21, 2019, 06:15 PM ISTमेघालय-नागालँड-त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी
ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी होतेय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडं आता सा-यांच्या नजरा लागल्यात.
Mar 2, 2018, 11:07 PM ISTराज्यातील विहिरींची होणार मोजणी
राज्यातील खालावलेला भूजल साठ्याची गंभीर दखल सरकार पातळीवर घेतली जात आहे. हा भूजल साठा आणखी खालावू नये, त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील विहिरींची शास्त्रीय नोंदणी केली जाणार आहे.
Aug 31, 2015, 11:48 PM IST