यामध्ये नमूद केलेली माहिती कळत नकळत सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम करणारी

Health News : जगाची चिंता वाढवणारी बातमी! वंधत्त्वाचं प्रमाण वाढलं, आकडेवारी पाहाच

Health News : जागतिक आरोग्य संघटनेकडून विविध स्तरांवर काही अहवाल सातत्यानं सादर करण्यात येतात. अशाच अहवालांपैकी एकामुळं अनेकांचीच चिंता वाढवली आहे. कारण, यामध्ये नमूद केलेली माहिती कळत नकळत सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम करणारी. 

 

Apr 5, 2023, 02:55 PM IST