कोकणातत ३ लाखांपेक्षा जास्त पर्यटकांची गर्दी
May 21, 2015, 09:58 PM ISTकोस्टगार्ड कार्यालयातील नोकरीचं आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा
रत्नागिरी शहरात दोन वर्षांपूर्वीच दाखल झालेल्या कोस्टगार्ड कार्यालयात नोकरी लावतो असं आमिष दाखवत रत्नागिरीतील अनेक बेरोजगार तरूण आणि त्यांच्या पालकांना लाखो रूपयांचा गंडा घालण्यात आला.
May 16, 2015, 10:38 PM ISTजैतापूर प्रकल्पावरून शिवसेनेची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 09:01 PM ISTजलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला न्याय मिळणार?
रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावात बुडून दिगंबर शशिकांत रहाटे या तरुणाचा मृत्यू झाला. ७ मे रोजी ही दुर्दैवी घटना घडली.
May 14, 2015, 01:37 PM ISTअध्यात्मिक शक्ती दाखवण्यासाठी रचलेला अपहरणाचा डाव उघड
अध्यात्मिक शक्ती दाखवण्यासाठी रचलेला अपहरणाचा डाव उघड
May 12, 2015, 11:45 AM ISTरत्नागिरी -अवकाळी पाऊस, वादळाचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 09:37 PM ISTआंब्याचे दर घसरले... ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
आंब्याचे दर घसरले... ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
May 9, 2015, 09:17 PM ISTशिवसेना सरकारमधून बाहेर पडणार : शरद पवार
जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ते केंद्रात आणि राज्यातून ते सत्तेतून बाहेर पडतील, असं सांगत जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.
May 9, 2015, 10:06 AM ISTएवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
एवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
May 8, 2015, 08:54 PM ISTएवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
बहुचर्चित अशा अभिनेता सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात अनेक बड्या नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी चुप्पी साधणंच पसंत केलं. परंतु, आज मुंबई उच्च न्यायालयानं सेशन कोर्टानं सलमानला सुनावलेल्या पाच वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या विषयावर आपलं मौन सोडलंय.
May 8, 2015, 04:40 PM ISTराज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पाऊस
राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. पिंपरी चिंचवडसह, रत्नागिरी, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. अचानकपणे आलेल्या या पावसामुळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेली दोन आठवडे नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते.
May 6, 2015, 09:20 AM ISTअसा रंगला भुयारी सफरीचा थरार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 09:10 PM ISTपर्यटन महोत्सव... येवा कोकण आपलाच असा!
पर्यटन महोत्सव... येवा कोकण आपलाच असा!
May 3, 2015, 07:14 PM ISTएलटीटी-एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसचे १० डबे घसरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2015, 02:10 PM IST