शिवसेनेकडून भाजपला कानपिचक्या, शहाणे होण्याची वेळ!
शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. शिवसेनेने भाजपला शहाणे बोल शिकवले आहेत.
May 2, 2020, 08:07 AM ISTमराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे.
May 2, 2020, 07:15 AM ISTराज्याची जनता खरी संपत्ती, कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे नाही - मुख्यमंत्री
आपण कोरोना संकटाचा सामना खंबरपणे करत आहोत. त्याला यशही येत आहे.
May 1, 2020, 01:55 PM ISTमहाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करुन करण्यात आले.
May 1, 2020, 12:52 PM ISTमहाराष्ट्र दिन : कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे - राज्यपाल
महाराष्ट्र ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे.
May 1, 2020, 12:34 PM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी - राजेश टोपे
कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आता प्लाझ्या थेरपीचा आधार घेण्यात येत आहेत.
May 1, 2020, 07:29 AM ISTधक्कादायक ! 'ती' मृत व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा दिला अहवाल आणि...
मुंबईतील सायन रुग्णालयाकडून दिलेला मृत व्यक्तीचा अहवाल चुकीचा असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
Apr 30, 2020, 10:24 AM ISTमालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, आरोग्यमंत्री-गृहमंत्र्यांची तातडीने भेट
कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव हा मालेगावात होत आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 30, 2020, 08:09 AM ISTलॉकडाऊन : राज्यात आतापर्यंत ८३ हजार गुन्हे दाखल, पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटना
कोरोनाचे संकट आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८३ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Apr 30, 2020, 07:41 AM ISTराज्यात कोरोना बाधित १५९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. मात्र, असे असताना एक दिलासा देणारी बातमी आहे.
Apr 30, 2020, 07:16 AM IST२४ तास. कॉम इम्पॅक्ट । गर्दी झालेल्या ठिकाणी कडकडीत बंद
लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल येथील मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
Apr 29, 2020, 02:49 PM ISTऔरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका, पुन्हा सापडले ११ पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. आज पुन्हा कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत.
Apr 29, 2020, 11:56 AM ISTमुंबई । राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज, बैठकीकडे लक्ष
Maharashtra STATE CABINET MEETING TODAY 11 AM
Apr 29, 2020, 10:20 AM ISTमालेगावात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना नागरिक घरात न थांबता घराबाहेर पडत आहेत.
Apr 29, 2020, 08:34 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार
रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
Apr 29, 2020, 07:06 AM IST