राज्य

राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी कंत्राटाच्या नियमात बदल

राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधरवण्यासाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा वाहतुकीवर परिणाम होतोच पण त्याचा फटका अर्थव्यवस्थेवरही पडतो. तेव्हा रस्त्यांचा दर्जा सुधरवण्याबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. 

Aug 10, 2015, 06:32 PM IST

झटपट : राज्य, ६ ऑगस्ट २०१५

राज्य, ६ ऑगस्ट २०१५

Aug 6, 2015, 10:02 AM IST

झटपट : राज्य, ४ ऑगस्ट २०१५

राज्य, ४ ऑगस्ट २०१५

Aug 4, 2015, 10:45 AM IST

झटपट : राज्य, ३१ जुलै २०१५

राज्य, ३१ जुलै २०१५

Jul 31, 2015, 10:47 AM IST

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी

पंजाबच्या गुरूदासपूरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राज्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Jul 27, 2015, 12:20 PM IST

रेल्वे स्थानकांचं बदलणार रूप, राज्यातील ३८ स्टेशन्स होणार चकाचक

देशातील ४०० रेल्वे स्थानकांचं रूप बदलण्याची योजना केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली आहे. या ४०० रेल्वे स्थानकांमधून सुमारे ३८ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके असतील. ही स्थानके कोणती हे अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.  

Jul 17, 2015, 05:21 PM IST

झटपट : राज्य, देश, विदेश (१० जुलै २०१५)

राज्य, देश, विदेश (१० जुलै २०१५)

Jul 10, 2015, 10:44 AM IST