राज्य

कोणत्याच राज्यात पोलिसांवर एवढी नामुष्की ओढवली नसेल

उत्तर प्रदेश पोलिसांवर एक मोठी नामुष्की ओढवली आहे. लखनौ शहरात शनिवारी हजरतगंज जीपीओ भागात, रस्त्याच्या बाजूला बसून टायपिंग करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला पोलिसाने मारहाण केली. एवढंच नाही तर त्याचं टायपिंग मशीनची तोडफोड केली.

Sep 20, 2015, 02:25 PM IST

आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!

आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!

Sep 5, 2015, 12:00 PM IST

झटपट : राज्य, ५ सप्टेंबर २०१५

राज्य, ५ सप्टेंबर २०१५

Sep 5, 2015, 10:59 AM IST

आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!

बदलापूर येथील आरटीआय कार्यकर्ते अरूण सावंत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना कायमचं अपंगत्व आलंय. या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत अरूण सावंत यांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. आरटीआय कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा आहे. 

Sep 5, 2015, 10:51 AM IST

झटपट : राज्य, ३ सप्टेंबर २०१५

राज्य, ३ सप्टेंबर २०१५

Sep 3, 2015, 12:32 PM IST

राज्यातील विहिरींची होणार मोजणी

राज्यातील खालावलेला भूजल साठ्याची गंभीर दखल सरकार पातळीवर घेतली जात आहे. हा भूजल साठा आणखी खालावू नये, त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील विहिरींची शास्त्रीय नोंदणी केली जाणार आहे. 

Aug 31, 2015, 11:48 PM IST