रायगड

बायको जीन्स-टीशर्ट घालते म्हणून एव्हरेस्टवीराचं कुटुंब वाळीत

२१ व्या शतकात तुम्ही कोणताही पराक्रम करा... समाज परंपरा रूढी यांच्या विरूद्ध जाण्याचं साहस केलंत तर तुम्हाला ग्रामीण भागात माफी नाही. आमचं हे विधान घातक वाटत असेल तर एव्हरेस्टवीर राहुल येलंगेची व्यथा...

Jan 15, 2015, 10:49 PM IST

राजमाता जिजाऊंचं 'संरक्षित' स्मारक नष्ट होण्याच्या मार्गावर

राजमाता जिजाबाईंच्या पाचाड येथील राजवाडा परिसराची दूरवस्था झालीय. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या वास्तुकडे पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

Jan 14, 2015, 12:11 PM IST

झी हेल्पलाईन : पेन्शन अभावी वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची उपासमार

पेन्शन अभावी वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची उपासमार

Jan 3, 2015, 09:36 PM IST

'सामाजिक बहिष्कार प्रकरणांत सरकारची भूमिका काय?'

रायगड सामाजिक बहिष्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टानं गंभीर ताशेरे ओढलेत. याप्रकरणी कोर्टानं राज्य सरकारला अक्षरशः फैलावर घेतलं.

Dec 23, 2014, 10:08 AM IST

कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी चार अधिकाऱ्यांचं निलंबन

राज्यातल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी युती सरकारनं कारवाईचा धडाका सुरू केल्याचं चित्र दिसतंय. याची सुरूवात कोंढाणे धरण घोटाळ्यापासून सुरू करण्यात आलीय. कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी सिंचन खात्याच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात ही घोषणा केली.

Dec 17, 2014, 09:18 PM IST

ए. आर. अंतुलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ए. आर. अंतुलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Dec 3, 2014, 09:43 PM IST

अवतरलाय मांसाहारी भक्तांचा ‘बोंबल्या विठोबा’!

रायगड जिल्ह्यात पारंपरिक साजगावची यात्रा भरली आहे. कार्तिकी एकादशीला सुरु होणारी ही यात्रा सलग पंधरा दिवस भरत असते. संत तुकाराम महाराज हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाल्याची आख्यायिका आहे. 

Nov 8, 2014, 05:58 PM IST

हिंदवी स्वराज्याची राजधानी उजळली...

हिंदवी स्वराज्याची राजधानी उजळली... 

Oct 24, 2014, 05:03 PM IST