रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने

राज्यात रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने होणार ऑनलाईन

राज्यात मार्चच्या अखेरपर्यंत सर्व म्हणजे सुमारे 52 हजार रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने ऑनलाईन होणार आहेत. नाशिकच्या सुरगणा धान्य घोटाळ्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला होता. 

Jan 18, 2017, 09:40 AM IST