लग्न जमत नाही म्हणून मुलीचा खून

लग्न जमत नाही म्हणून मुलीचा घेतला जीव...

मुलीचं लग्न जमत नाही म्हणून जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीचा जीव घेतलाय. पैठण तालुक्यातील बिडकीन गावात ही धक्कादायक घटना घडलीय.

Jan 18, 2013, 10:33 PM IST