लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची सुटका
40 कोटी रुपयांच्या खाण लाचखोरी प्रकरणात अडकलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.
Oct 26, 2016, 01:15 PM ISTएकनाथ खडसेंना लाचखोरीप्रकरणी देण्यात आलाय क्लीन चीट
गजानन पाटील लाचखोरीप्रकरणी एसीबीकडून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट देण्यात आलाय. विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात खडसेंच्या नावाचा उल्लेखच नाही.
Jul 16, 2016, 04:28 PM IST