लुलिया वेंतुर

लुलियाचेही झाले स्वयंवर ! 'या' अभिनेत्याच्या गळ्यात घातली माळ

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान याचे नाव सतत एखाद्या अभिनेत्री, मॉडेलसोबत जोडले जाते. अशापैकी नुकतेच जोडले गेलेले एक नाव म्हणजे 'लुलिया वेंतुर '. मात्र लुलियानेही सलामानऐवजी आता हिंदी सिनेक्षेत्रातील एका कलाकारासोबत स्वयंवर रचले आहे.  

Feb 2, 2018, 04:34 PM IST

प्रिती झिंटाच्या विवाह स्वागत समारंभाला सलमानची लुलियासोबत हजेरी

अभिनेता सलमान खान त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला सलमान आणि लुलिया वेंतूर यांनी एकत्र हजेरी लावली. तसेच सल्लूने तिची अनेकांशी ओळख करुन दिली. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत उत्सुकता लागून राहिलेय.

May 14, 2016, 10:55 AM IST