वजन कमी करण्यासाठी खेळला आणि आज बनलाय जगजेत्ता, फोटोतल्या 'या' मुलाला ओळखलात का?
Neeraj Chopra Success Story: नीरजचा जन्म गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्याचा 17 सदस्यांचा एकत्र परिवार आहे.
Aug 28, 2023, 10:33 AM ISTनांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले 21 जेसीबी गेले परत, कार्यकर्ते म्हणतात, 'मुख्यमंत्रीच...'
Nanded Uddhav Thackeray: नांदेड विमानतळावर आणण्यात आलेले 21 जे सी बी पोलीसांनी परत पाठवले. हिंगोली येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज नांदेड विमानतळावर येणार आहेत.
Aug 27, 2023, 11:19 AM ISTViral Video: हा मुलगा खूपच 'हुशार', फोटोतला फरक ओळखलात तर तुम्हीही हेच म्हणाल
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला चकमा देऊन फोनचा वापर करताना दिसत आहे.
Aug 27, 2023, 08:40 AM IST
'मोलमजुरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली'
Fatehpur Viral Story: पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी तो चित्रकूटहून फतेहपूरला गेला. पण त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यानंतर पीडित तरुणाने डीएम आणि एसपींकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.
Aug 26, 2023, 05:58 PM ISTशाहरुखच्या 'मन्नत'बाहेर जोरदार आंदोलन, 'हे' आहे कारण
Shahrukh khan Junglee Rummy: अनटच इंडिया फाउंडेशनने ऑनलाइन गेम जंगली रम्मी आणि झुप्पी अॅपच्या विरोधात आपला निषेध नोंदविला. या जाहिरातींमध्ये सामील असलेल्या कलाकारांकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे.
Aug 26, 2023, 04:25 PM ISTअवघ्या 6 महिन्यांत 9600 कोटी जमा, काय आहे महिला सन्मान बचत योजना?
Mahila Samman Savings Certificate: सध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्यापुढील रक्कम 100 च्या पटीत गुंतवली जाऊ शकते.
Aug 26, 2023, 12:53 PM IST'माझ्यासोबत आली नाहीस तर...' पुण्यात 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार
Pune Crime: पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद खूपच विकोपाला गेला. हा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया.
Aug 26, 2023, 12:00 PM ISTमुलीला तुम्ही आवडताय? 'अशी' वागली तर समजून जा
Relationship Tips: मैत्रिणींसोबत जाताना तुमच्याशी डोळ्याने संपर्क साधते. मैत्रिणींना कोपऱ्याने मारुन मानेने खुणावते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सोबत राहण्यासाठी कारणे शोधते. तुमच्याकडे ती स्वत:च्या कपड्यांकडे, मेकअपकडे किंवा केसांकडे लक्ष देण्यास भाग पाडते.
Aug 26, 2023, 10:48 AM ISTMRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
MRVC Recruitment: प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे
Aug 26, 2023, 09:12 AM ISTHPCL मध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरी आणि 2 लाखांवर पगार; 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
HPCL Recruitment 2023: या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 2 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 25, 2023, 06:25 PM ISTमुंबईकरांनाो काळजी घ्या! भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढली
Mumbai Streets Dogs:2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
Aug 25, 2023, 11:10 AM ISTचांद्रयान 3 यशस्वी मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञाचे 'असे' योगदान
Nagpur Chandrayan scientist: चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने याचेही योगदान होते अद्वैत दवने हा नागपूरकर चांद्रयन 3 मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये होता.
Aug 25, 2023, 09:42 AM ISTकुठून आणायचा इतका पैसा? परवडत नसल्यानं आमदारांनीही परत केली म्हाडाची घरं
Mumbai Mhada Lottery 2023 : सर्वसामान्यांसह आमदारांनाही परवड नसल्याने म्हाडा मुंबई सोडतातील विजेत्यांनी घरे परत करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदारा नारायण कुचे यांनी त्यांची दोन्ही घरे परत केली आहे.
Aug 25, 2023, 08:20 AM ISTनॉन व्हेजपेक्षा दहापट पॉवरफूल 3 शाकाहारी पदार्थ
Chanakya Niti: दळलेल्या अन्नात डाळींपेक्षा जास्त ताकद असते. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाल्ल्याने जास्त एनर्जेटीक वाटते. पिठापेक्षा जास्त ताकद दुधामध्ये असते. दूध परिपूर्ण आहार असून याने हाडे मजबूत होतात.
मासांहारापेक्षा तूप हे दसपट ताकदवान असते. रोज तूप खाणाऱ्यांची हाडे मजबूत असतात.
Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या
Bank Holiday list: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार सप्टेंबर महिन्यात एकूण अकरा दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यासारख्या नियमित सुट्ट्या वगळल्या जातात. अनेक बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक असतात.
Aug 24, 2023, 11:36 AM IST