Lockdown : किमान सकारात्मकता पसरवूया; मराठमोळ्या अभिनेत्याचा आग्रही संदेश
लॉकडाऊन जेव्हा केव्हा संपेल आणि आपण सर्वजण बाहेरच्या जगात येऊ तेव्हा...
Apr 27, 2020, 01:32 PM ISTLockdown : विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा संवाद साधणार पंतप्रधान मोदी
पुन्हा एकदा कोरोना आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन ही अतिशय महत्त्वाची अशी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
Apr 27, 2020, 08:12 AM ISTलॉकडाऊनमध्ये जुगाराचा अड्डा, ड्रोनने उधळून लावला डाव
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जुगार खेळणं महागात पडलं
Apr 26, 2020, 11:15 PM ISTभारतात धूळ-मातीचा स्तर कमी; लॉकडाऊनदरम्यान 'नासा'कडून फोटो शेअर
पर्यावरण तज्ज्ञांनी, लॉकडाऊन अनेक मार्गांनी फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं आहे.
Apr 26, 2020, 05:50 PM IST'या' देशात लॉकडाऊनविरोधात नागरिक रस्त्यावर
जर्मनीतील नागरिकांना याचा त्रास जाणवू लागलाय.
Apr 26, 2020, 10:09 AM ISTबॉलिवूडच्या अभिनेत्याला मातृशोक, लॉकडाऊनमुळे व्हिडिओ कॉलवरच घेतले अंत्यदर्शन
वृद्धापकाळाने झाले निधन
Apr 26, 2020, 08:51 AM ISTमद्याची दुकानं सुरु करण्यास आठवलेंचा विरोध
कोट्यवधी घरांमध्ये दारु दुकानं बंद असल्याने आनंद आहे.
Apr 25, 2020, 08:36 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कडक करा-अजित पवार
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
Apr 25, 2020, 07:47 PM ISTदिलासादायक बातमी, कोरोना आटोक्यात आणण्यात देशपातळीवर बऱ्यापैकी यश
लॉकडाऊनला एक महिना होऊन गेला आहे. त्यातच देशवासियांसाठी आता एक दिलासादायक बातमी.
Apr 25, 2020, 03:04 PM ISTमालेगावात 'झी २४ तास'चा जोरदार दणका, दुकाने पोलिसांनी पाडली बंद
मालेगावात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी काही भाग सील करण्यात आले आहे.
Apr 25, 2020, 02:28 PM ISTरेशन दुकानावर तांदळाबरोबर डाळ देणार - छगन भुजबळ
रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार.
Apr 25, 2020, 01:24 PM IST...तोपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार
मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे
Apr 25, 2020, 12:33 PM ISTभारतात कोरोना वाढीचा दर अजूनही जास्तच; मेपर्यंत २.५ लाख लोक बाधित होण्याची शक्यता
गेल्या महिन्यात 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.
Apr 25, 2020, 11:59 AM ISTनागपुरात कोरोनाचे गांभीर्य नाही, भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 25, 2020, 11:40 AM IST