लोकसभा

उर्मिला मार्तोंडकरने गोपाळ शेट्टींपुढे केले आव्हान उभे

उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे.  

Apr 3, 2019, 09:05 PM IST
North Mumbai Congress Candidate Urmila Matondkar Doing Rangeela Campaign For Lok Sabha Election PT2M31S

मुंबई । उर्मिला मार्तोंडकरने गोपाळ शेट्टींपुढे केले आव्हान उभे

उत्तर मुंबईत अभिनेत्री उर्मिलाचा झंझावाती प्रचार सुरू आहे. उर्मिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कृप्त्या लढवत आहे. उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे. उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. उर्मिलाच्या नावाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा ही लढत अगदीच एकतर्फी होईल असं वाटलं होतं. पण उर्मिलानं निवडणुकीच्या प्रचारात रंग भरायला सुरूवात केलीय.

Apr 3, 2019, 09:05 PM IST

काँग्रेसच्या यादीतील स्टार प्रचारक उध्दव ठाकरेंच्या भेटीला

काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीत असलेले विश्वनाथ पाटील यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  

Apr 3, 2019, 08:44 PM IST

राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.  

Apr 3, 2019, 08:27 PM IST

Loksabha Elections 2019 : पुणे काँग्रेसकडून मोहन जोशी निवडणुकीच्या रिंगणात

 काँग्रेसच्या वतीने नेमकं कोण निवडणूक लढवणार याविषची उत्सुकता शिगेला पोहोचली होती

Apr 2, 2019, 08:06 AM IST

माशासोबतच्या फोटोमुळे शशी थरुर अडचणीत

माफी मागा... विरोधकांची मागणी 

Mar 31, 2019, 12:28 PM IST

Loksabha Election 2019 : आगामी निवडणुकांविषयी संजूबाबाचा महत्त्वाचा निर्णय

खुद्द संजय दत्तनेच दिली या निर्णयाची माहिती 

Mar 26, 2019, 07:16 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : बारामती लोकसभा मतदारसंघातील 'रणसंग्राम'

१३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे. 

Mar 25, 2019, 07:07 PM IST

Loksabha Election 2019 : काँग्रेस उमेदवाराला अझहर मसूदचा जावई म्हणत योगींनी फुंकलं प्रचाराचं रणशिंग

काँग्रेसच्या दहशतवादविरोधी भूमिकांवरही त्यांनी खरमरीत टीका केली. 

Mar 25, 2019, 07:39 AM IST

सुनील तटकरेंनी घेतली ठाकूर यांची भेट, राजकीय समीकरण बदलण्यासाठी प्रयत्न

 अखेर अलिबाग तालुक्‍यात काँग्रेस पक्ष राष्‍ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्‍यासोबत राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.  

Mar 23, 2019, 11:38 PM IST

लोकसभेची एकही जागा न देता भाजप घटक पक्षांची नाराजी दूर

लोकसभेच्या जागा वाटपामध्ये घटक पक्षांना स्थान नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

Mar 23, 2019, 07:41 PM IST

राहुल आणि प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

 देशातील जीएसटीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर प्रियंका गांधी - वाड्रा यांनी बेरोजगारीत मोदी सरकारने भर घातल्या टीका केली.

Mar 19, 2019, 11:10 PM IST

#ManoharParrikar : तरुणाईने पर्रिकरांचा आदर्श घ्यावा- सुमित्रा महाजन

'इतक्या मोठ्या आजाराचं निदान होऊनही शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत राहिले'

Mar 18, 2019, 08:59 AM IST

Loksabha Election 2019 : 'अडवाणींऐवजी अमित शाह यांना उमेदवारी द्या'

भाजपाच्या बैठकीतही याविषयीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता 

Mar 17, 2019, 11:32 AM IST