या सेलिब्रिटींची मुंबईतील मतदानाला दांडी !
मतदानाबाबत जनजागृती करणा-या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच मतदानाच्या दिवशी दांडी मारणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडची मंडळी गेली काही दिवस करतायत. हाच उंचावून सामान्यांना उपदेशाचे डोस पाजणारे हे कलाकार मात्र मतदानाच्या दिवशी अमेरिकेत असणार आहे.
Apr 4, 2014, 03:48 PM ISTकाँग्रेसचे उमेदवाराच्या ऑफिसवर छापा, सांगलीत रोकड सापडली
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Apr 4, 2014, 01:38 PM ISTमुंबई राड्यानंतर राज ठाकरेंचे मौन, मांजरेकर यांची कॉमेडी
शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यात दक्षिण मुंबईत झालेल्या राड्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मौन बाळगणं पसंत केलं. गोरेगावमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा असतानाही, या राड्याबाबत त्यांनी चकार शब्द उच्चारला नाही.
Apr 4, 2014, 12:41 PM ISTराज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका
राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा विदर्भात एल्गार तर राज ठाकरेंची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे.
Apr 4, 2014, 12:14 PM IST