शरद पवार : घड्याळाच्या काट्याची दिशा कोणाकडे?
लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असली तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका अजूनही अस्पष्ट दिसून येत आहे.
Apr 4, 2014, 12:12 PM ISTनरेंद्र मोदी – ७ रेसकोर्स रोडसाठी रेस
२०१४ च्या लोकसभा निवडणुका या चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे.
Apr 4, 2014, 11:39 AM ISTशिवसेना-मनसेच्या राड्यानंतर...कोणी फटकारले
शिवसेना-मनसेत मुंबईत झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि मनसेवर मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केलीय.
शिवसेना आणि मनसे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असून आता लोकांना त्यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा उरल्या नसल्याचा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगवालाय.
भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप-मनसेत चुरस
ठाण्यातील भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले कपील पाटील यांच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असणार आहे.
Apr 4, 2014, 08:49 AM IST...जेव्हा शरद पवार प्रियांका गांधींची स्तुती करतात
`मी प्रियांका गांधींना भेटलेलो नाही, त्यांच्याशी बोललेलो नाही... पण काम करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी`
Apr 3, 2014, 10:55 PM IST