महाराष्ट्रातील बदललेले / न बदललेले लोकसभा उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. तर अनेकांचा पत्ता काटत त्यांना थांबण्यास भाग पाडले. राज्यातील कोणत्या विभागात कोणाला मिळाली आहे संधी. आपला लोकसभेचा कोण आहे उमेदवार...
Apr 5, 2014, 10:31 AM ISTतामिळनाडू : सत्तापालट होणार?
स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...
Apr 4, 2014, 11:10 PM ISTशहाणपण... ठाकरे बंधुंनी एकमेकांवर टीका करणं टाळलं!
शुक्रवारी महायुतीची बुलडाणा तर मनसेची नवी मुंबईत प्रचार सभा झाली. यावेळी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर पलटवार करणार असं वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र `राज` हा विषयच सपशेल बाजुला सारला...
Apr 4, 2014, 09:25 PM IST`स्पायडरमॅन` लढवतोय निवडणूक...
दक्षिण मुंबईत राहणा-या मतदारांच्या घरात प्रचारासाठी एखादा उमेदवार विंडोमधून आत शिरला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण
Apr 4, 2014, 07:53 PM ISTसुषमा स्वराज - भाजपमधील धगधगतं महिला नेतृत्व
सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.
Apr 4, 2014, 07:41 PM IST`मोदी ड्यूड` सोशल मीडियावर हीट!
सध्या भारतात लोकसभा निवडणुकींचीच चर्चा जोरावर आहे. सोशल मिडीयावरही हा ताप चांगलाच चढलाय. तरुणाईनं तर त्यात आपली `क्रिएटीव्हीटी`चाही जोर लावलाय.
Apr 4, 2014, 06:44 PM IST