वरुन धवन

'ABCD 3' सिनेमाच्या टीमकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

'ABCD3'सिनेमाच्या सेटवर शहीदांना श्रद्धांजली वाहिली. 

Feb 17, 2019, 06:21 PM IST

नृत्य सिनेमासाठी शूटिंग करताना वरुनच्या पायाला गंभीर दुखापत

वरुनने त्याचे पंजाबचे शूटिंग संपवले असून शूटिंगच्या वेळेस त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

Feb 2, 2019, 06:23 PM IST

'स्टुडंट ऑफ द इयर' पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती. लवकरच चाहत्यांना या सिनेमाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. 

Mar 7, 2016, 08:51 PM IST