अतिरेकी संघटना जमात-उल-अहरारने PM मोदींना दिली धमकी
भारत पाकिस्तानमधील वाघा सीमारेषेजवळ या आठवड्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या जमात-उल-अहरारने सुडाची भाषा केली आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
Nov 5, 2014, 02:35 PM IST