वारसदार

7821300000... बँकेत जमा असलेल्या या रकमेवर कुणीच केला नाही दावा; तुम्ही असू शकता वारसदार, असा चेक करा स्टेटस

देशभरातील बँकांमध्ये 7821300000 इतकी रक्कम जमा आहे. यावर कुणीच दावा केलेला नाबी. या रकमेचे  तुम्ही वारसदार असू शकता. या रकमेचा स्टेटस चेक करुन तुम्ही वारसदार आहात की नाही याचा शोध घेऊय शकता. 

Jan 6, 2025, 06:58 PM IST

उद्धव ठाकरे : आक्रमक बाळासाहेब ठाकरेंचा संयमी वारसदार

बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न विचारणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देणारी उद्धव ठाकरेंची ही १६ वर्षांची कामगिरी...

Nov 26, 2019, 10:12 PM IST

वसंत दादांच्या वारसदाराच्या प्रचाराला अनेक वर्षांनंतर शरद पवार सांगलीत

वसंतदादांच्या घरातील व्यक्तीच्या प्रचाराला अनेक वर्षांनंतर शरद पवार हे सांगली जिल्ह्यात येत आहेत. 

Apr 12, 2019, 08:31 AM IST

बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांवर कारवाई

बीड जिल्ह्यात बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या १०६ वारसांवर बडतर्फीच्या कारवाईचे आदेश सरकारनं दिले आहेत.

Sep 12, 2017, 04:27 PM IST

'सॅमसंग' कंपनीच्या वारसदाराला पाच वर्षांचा तुरुंगवास

दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने सॅमसंग कंपनीचे वारसदार ली जे योंग यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात योंग यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Aug 25, 2017, 06:21 PM IST

शरद पवारांचा वारसदार काळ ठरवेल- सुप्रिया सुळे

शरद पवारांचा वारसदार काळ ठरवेल- सुप्रिया सुळे 

Nov 3, 2016, 07:47 PM IST

शरद पवारांचा वारसदार काळ ठरवेल- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा वारसदार कोण याचं थेट उत्तर देणं त्यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळलं आहे.  

Nov 3, 2016, 04:58 PM IST