'लक्ष्मी पाणी भरते'! लखपती, करोडपती लोकांच्या घरात असतात 'या' मूर्ती
Vastu Tips For Money : 'लक्ष्मी पाणी भरते'! लखपती, करोडपती लोकांच्या घरात असतात 'या' मूर्ती.अनेक सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचा प्रभाव यश अपयश तसेच आर्थिक भरभराटीवर होत असतो. वास्तू शास्त्रानुसार काही गोष्टीचे पालन केल्यास सकारात्मक परिणाम पहायला मिळतो. जाणून घेऊया श्रीमंत लोकांच्या घरात कोणत्या प्रकारच्या मूर्ती असतात
Nov 6, 2024, 09:27 PM ISTतुम्ही कोणत्या दिशेला तोंड करुन जेवायला बसता? चुकीच्या दिशेला बसाल तर कर्जबाजारी व्हाल
हिंदू शास्त्रानुसार अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते. यामुळे जेवण जेवताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा याच्या तुमच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होवू शकतो.
Oct 30, 2024, 07:58 PM ISTप्रमोशन, पगार वाढवण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा 'या' गोष्टी!
Vastu Tips : वास्तूशास्त्रात घरासोबतच ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर काय ठेवायचं आणि काय ठेवू नये हे सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रमोशन आणि पगार वाढीसाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल.
Jul 20, 2023, 07:40 PM ISTVastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवतात? तुम्हाला माहित आहे..
Vastu Tips in Marathi: बाथरुममध्ये डबा भरुन मीठ ठेवण्याचे आहेत फायदे; धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Jul 12, 2023, 06:28 PM ISTVastu Tips : घरी आणा मातीपासून बनवलेल्या 'या' 6 वस्तू, लक्ष्मी होईल प्रसन्न; हाती पैसाच पैसा
Vastu Money Tips: माता लक्ष्मी प्रसन्र झाली की तुमच्या हातात पैसाच पैसा येईल. मात्र, त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागती. हिंदू धर्मात लक्ष्मीला विशेष स्थान आहे. शुक्र ग्रह सौंदर्य, संपत्ती आणि व्यापाराचा कारक मानला जातो. घरात मातीपासून बनवलेल्या काही वस्तू ठेवल्याने सुख-संपत्ती मिळते असे मानले जाते. यासोबतच शुक्राच्या शक्तीमुळे चंद्र आणि शनीचे दोषही कमी होतात.
Jun 11, 2023, 11:42 AM ISTVastu Tips For Kitchen : स्वयंपाकघरातील भांडी, मिक्सर, गॅस, फ्रिज कुठे असावेत? पाहा वास्तुशास्त्राचे नियम
Vastu Tips For Kitchen : ज्याप्रमाणे जीवनात नियम असणे फार महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे नियमांचे पालन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
May 17, 2023, 01:04 PM ISTघर स्वप्नांचे: प्रॉपर्टी रेट्स आणि वास्तू शास्त्र
प्रॉपर्टी रेट्स आणि वास्तू शास्त्र
Mar 26, 2016, 03:59 PM ISTघर स्वप्नांचे - प्रॉपर्टीचे दर आणि वास्तू शास्त्र ५ मार्च २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 03:28 PM ISTवास्तू शास्त्र : दरवाज्याजवळ झोपू नये
वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असते. या वस्तूंचे खास नियम असतात. ते पाळलेत, तर आपल्या आयुष्यावर या वस्तूंचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, सुख समृद्धी प्राप्त होते आणि दारिद्र्य दूर होतं.
May 24, 2012, 04:10 PM IST