आयपीएलमधून अश्विन,विजय, राहुलची माघार
अवघ्या काही दिवसांवर आयपीएलचा दहावा हंगाम येऊन ठेपलाय. मात्र त्यापूर्वीच या हंगामाला धक्का बसलाय. भारताच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतलीये.
Apr 1, 2017, 08:34 AM ISTभारतातला सर्वात महागडा सेलिब्रिटी बनला विराट कोहली
आयपीएलच्या १० व्या सीजनमध्ये सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये विराट कोहलीची खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण विराट कोहली सध्या दुखापतीमुळे आराम करतोय. क्रिकेट क्षेत्रात विराट आज सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. पण आता तो जाहिरातींच्या क्षेत्रातही अव्वल ठरतोय. या क्षेत्रात त्याचं महत्त्व सतत वाढतांना दिसत आहे.
Mar 31, 2017, 08:29 PM ISTकोहली, पुजाराची आयसीसी रँकिंगमध्ये घसरण
ऑस्ट्रेलियाला मालिकेत २-१ अशी धूळ चारल्यानंतर आयसीसी रँकिंगमध्ये भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची मात्र घसरण झालीये.
Mar 31, 2017, 10:32 AM ISTऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री नाही म्हणणारा कोहली आता म्हणतो...
नुकतीच पार पडलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळाडूंच्या शाब्दिक युद्धांमुळे चांगलीच गाजली.
Mar 30, 2017, 06:31 PM ISTब्रॅड हॉजने मागितली विराटची माफी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच गाजली. ही मालिका केवळ खेळ अथवा जय-पराजयामुळे नव्हे तर क्रिकेटपटूंच्या रंगलेल्या शाब्दिक चकमकींमुळे अधिक चर्चेत राहिली.
Mar 30, 2017, 12:38 PM ISTकोहली आयपीएलला मुकण्याची शक्यता
भारताचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या सुरवातीच्या काही मॅचना मुकण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2017, 06:56 PM ISTकुणी डिवचलं तर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही - विराट
भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियावर २-१ नं मिळवलेला विजय हा आपल्या टीमचा आजवरचा सर्वश्रेष्ठ सीरिज विजय असल्याचं म्हटलंय. कुणी डिवचलं तर आम्ही त्याला चांगलचं प्रत्यूत्तर देण्यात तरबेज आहोत, असं भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं म्हटलंय.
Mar 28, 2017, 03:54 PM ISTजे विराटला जमलं नाही... ते 'कॅप्टन' अजिंक्यनं करून दाखवलं
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं धर्मशाळा टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनं पछाडलं. याचबरोबर अजिंक्य रहाणेनं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
Mar 28, 2017, 01:27 PM ISTव्हिडिओ : अजिंक्यचा 'मॅजिक कॅच' व्हायरल
धर्मशाला टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवत सीरिजही आपल्या घशात घातलीय. दरम्यान, या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्यनं घेतलेला एक कॅच सोशल मीडियावर 'मॅजिक कॅच' म्हणून व्हायरल झालाय.
Mar 28, 2017, 12:52 PM IST'म्हणून विराट चौथी टेस्ट खेळला नाही'
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराट कोहली धर्मशालामधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट न खेळता विश्रांतीचा निर्णय घेतला, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजनं केला आहे.
Mar 27, 2017, 09:20 PM ISTदुसऱ्या दिवसअखेर भारत 6 बाद 248
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर 6 बाद 248 इतक्या धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे फलंदाज अडकले आणि भारताचा निम्मा संघ दुसऱ्या दिवशी गारद झाला.
Mar 26, 2017, 04:47 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट बनला वॉटर बॉय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहली खेळू शकत नाहीये. कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणेकडे सामन्याचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.
Mar 25, 2017, 06:14 PM ISTऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्या दिवशीच संपुष्टात आलाय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३०० धावांपर्यंत मजल मारता आली.
Mar 25, 2017, 04:26 PM ISTचौथ्या टेस्टमध्ये कोहली नाही, अजिंक्य रहाणे कॅप्टन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला विराट कोहली मुकणार आहे.
Mar 25, 2017, 09:04 AM IST...तर विराट कोहली बनवणार अजब रेकॉर्ड!
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार मॅच सीरिजमधली शेवटची टेस्ट मॅच शनिवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये होतेय. कॅप्टन विराट कोहलीच्या खेळण्यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे... असं असलं तरी त्यातही विराटसाठी हा एक अजब रेकॉर्ड ठरू शकतो.
Mar 24, 2017, 07:27 PM IST