वीज बिलांवरून भाजप आक्रमक, नितीन राऊतांविरोधात हक्कभंग आणणार
कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेल्या वीज बिलांवरून भाजप आक्रमक झाली आहे.
Aug 28, 2020, 07:55 PM ISTमंत्रिमंडळ बैठकीत वीज बिल सवलत, दूधदराबाबत निर्णय नाही
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत वीज बिल सवलत आणि दूधदराबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
Aug 12, 2020, 11:11 PM ISTवीज बिलात ग्राहकांना सूट मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळाची आज बैठक
मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता
Aug 12, 2020, 01:31 PM ISTवीज बिलं वाढलेली नाही, लोकांचा तसा समज झालाय- उर्जामंत्री
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले...
Aug 11, 2020, 04:11 PM IST
'महावितरणकडे पगारासाठी पैसे नसल्याने जादा वीज बिलाचा कट', भाजपचा आरोप
कोरोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या जादा वीज बिलांमुळे राज्यातली जनता त्रस्त आहे.
Aug 7, 2020, 05:07 PM ISTमुंबई | वाढीव वीज बिलांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुंबई | वाढीव वीज बिलांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Jul 28, 2020, 02:00 PM ISTथकबाकीबाबत वीज जोडणी कापण्यात येणार नाही - ऊर्जामंत्री राऊत
जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
Jul 15, 2020, 10:41 AM ISTवाढत्या वीज बिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश
लॉकडाऊनच्या 3 महिन्यानंतर राज्यातील अनेक ग्राहकांना आलेलं विजेचं बिल पाहून शॉकच लागला
Jun 29, 2020, 06:23 PM ISTसरसकट 3 महिन्यांची बिले दिल्याने ग्राहकांची आर्थिक कोंडी- फडणवीस
राज्यात अनेक ठिकाणी ग्राहकांना हजारो रुपयांचं बिल पाठवल्याने नागरिक संतप्त
Jun 22, 2020, 08:25 PM IST७९ कोटी रुपयांचं वीज बिल बघून उद्योजकाला '४४० व्होल्टचा झटका'
लॉकडाऊनमुळे उद्योजकांचं कंबरडं मोडलेलं असताना महावितरणही त्यांच्या जीवावर उठली आहे का काय?
Jun 21, 2020, 11:22 PM IST'महावितरण'चा भोंगळ कारभार, भरमसाट बिलामुळे नागरिकांमध्ये रोष
महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
Jun 20, 2020, 08:09 PM ISTलॉकडाऊनमुळे वीज बिल भरण्यास मुदतवाढ
मार्च आणि एप्रिल महिन्याचे बिल भरण्यासाठी सवलत
Apr 29, 2020, 07:20 PM ISTकोरोना संकटात वीज बिलाबाबत सरकारचा निर्णय
सरकारने सर्व वीज कंपन्यांसाठी मदत पॅकेज जाहीर केलं आहे.
Mar 29, 2020, 09:04 AM ISTमुंबई । १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार
राज्यात नवे वीज धोरण आणण्याची तयारी केली आहे. राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विधानपरिषदेत केली.
Mar 4, 2020, 10:00 AM IST