पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
Viral News : पोलखोल करणार आहोत तो दावा आहे गाडी वापरणा-यांसाठी महत्त्वाचा...पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल झालाय. सध्या तापमान वाढल्याने याबाबत पेट्रोलची गाडी चालवणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय.
Apr 26, 2024, 09:52 PM ISTसावधान! साई संस्थानाबाबत बदनामी कराल तर... दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानाबाबत चुकीची अफवा पसरवली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.
Jun 22, 2023, 03:21 PM ISTमहिला पॅनकार्ड धारकांना सरकार देणार 1 लाख रुपये? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
महिलांकडे पॅनकार्ड (Pan Card) असेल तर त्यांना केंद्राकडून 1 लाख रुपये मिळणार आहेत. असा एक मेसेज व्हायरल होतोय त्यामध्ये दावा करण्यात आलाय. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे. याची आम्ही पडताळणी केली.
May 16, 2023, 09:47 PM ISTअजय देवगनच्या हेलिकॉप्टर अपघातामागचं सत्य
व्हॉटस अॅपला पहिला मेसेज पाठवणारा कोण हे स्पष्ट नसल्याने, अनेकदा सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम होतो.
May 15, 2018, 07:17 PM ISTनोट बंदीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होताहेत या अफवा
देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवांचा बाजार खूप तेजीत होता.
Nov 14, 2016, 10:29 PM ISTसोशल नेटवर्किंगवरचा तो मेसेज रघुराम राजन यांचा नाही तर आव्हाडांचा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nov 14, 2016, 11:04 AM IST