‘रेकॉर्ड’ बनवून मराठा मंदिरमध्ये होणार ‘डीडीएलजे’ची अखेर?
बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’... शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा रोमान्टिक सिनेमा मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या सिनेगृहातून खाली उतरणार आहे, असं म्हटलं जातंय. गेली 20 वर्ष सलग हा सिनेमा मराठा मंदिरमध्ये दिसतोय.
Oct 6, 2014, 01:18 PM ISTमीडियाचा शाहरूखच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या पत्रकार परिषदेवर चेन्नईतल्या पत्रकारांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी शाहरूख आणि ‘हॅपी न्यू इअर’चे दुसरे कलाकार एक-दोन नाही तर तब्बल चार तास उशीरानं पत्रकार परिषदेला आले. त्यामुळं चिडलेल्या पत्रकारांनी पत्रकार परिषद सोडून दिली.
Oct 5, 2014, 10:01 AM IST‘वर्षात एकच सिनेमा करून बाकीचा वेळ वाटाणे सोलू?’
परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पायावर पाय ठेवत आपणही आता वर्षांतून एकच सिनेमा करण्याचं ठरवलं असा निर्धार शाहरुखनं केल्याचं नुकतंच एका बातमीत म्हटलं गेलं होतं.
Oct 4, 2014, 12:28 PM ISTवॉशिंग्टनमध्ये शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'ची धूम!
Sep 26, 2014, 03:12 PM ISTशाहरुखची मैत्री गमावण्याची किंमत फराहला समजली...
शाहरुख खानसोबत आपला तिसरा सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ घेऊन दिग्दर्शिका फराह खान लवकरच प्रेक्षकांसमोर येतेय. अशावेळी, हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आपांपातील मैत्रीला जास्तीत जास्त महत्त्व देताना दिसतायत.
Sep 25, 2014, 03:07 PM IST8 पॅक अॅब्स नाही... पाहा, शाहरुखचे 10 पॅक अॅब्स!
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं आपल्या नुकत्याच बनवलेल्या आपल्या पिळदार शरीराला आणखी पिळदार बनवलंय...
Sep 24, 2014, 08:47 PM ISTशाहरुख म्हणतो, सलमान शालीन आणि विनम्र!
सलमानला ‘शालीन आणि विनम्र’ असल्याची पावती अभिनेता शाहरुख खानकडून मिळालीय.
Sep 17, 2014, 11:50 AM IST'हॅपी न्यू इअर'चं म्युजिक लॉन्च
मुंबईत 'हॅपी न्यू इअर'चं म्युजिक लॉन्च पार पडलं
Sep 17, 2014, 08:35 AM ISTव्हिडिओ: हॅपी न्यू इअरचं रोमॅन्टिक साँग पाहा #Manwalaage!
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची फिल्म ‘हॅपी न्यू इअर’चं दुसरं गाणं ‘मनवा लागे’ काल मध्यरात्री यू-ट्युबवर रिलीज झालं. हे एक रोमॅन्टिक मेलडी साँग आहे. जे श्रेया घोषाल आणि अरजित सिंह या सध्याच्या प्रसिद्ध गायकांनी गायलंय. तर इरशाद कामिलनं लिहिलंय.
Sep 10, 2014, 09:46 AM ISTपाहा... शाहरुख खानचे 8 पॅक अॅब्स!
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं आपलं नवं रूप आपल्या चाहत्यांसमोर आणलंय. सोशल वेबसाईट ट्विटरवर शाहरुखनं '8 पॅक अॅब्स'सहीत आपला एक फोटो शेअर केलाय.
Sep 9, 2014, 10:45 AM ISTशाहरुख खान... सर्वात श्रीमंत अभिनेता!
शाहरुख खान आता बॉलिवूडमध्ये सगळ्यात श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जाणार आहे. वेल्थ रिसर्च फर्म ‘वेल्थ एक्स’च्या म्हणण्यानुसार भारतीय श्रीमंतांच्या यादीत जागा मिळवणारा शाहरुख हा पहिला अभिनेता ठरलाय.
Sep 4, 2014, 05:47 PM IST...जेव्हा मुलांसाठी शाहरुखनं मारली इमारतीवरून उडी
अभिनेता शाहरुख खान आपल्या आगामी 'हॅपी न्यू ईअर' या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. या सिनेमातील स्टंट आपण केवळ आपल्या मुलांसाठी - आर्यन आणि सुहानासाठी - केल्याचं शाहरुखनं म्हटलंय.
Aug 27, 2014, 06:07 PM ISTआमिर आणि शाहरुख खानमध्ये 'वाक्-युद्ध' सुरूच.
शाहरुखने आमिरच्या न्यूड पोस्टरची खिल्ली उडवली होती. शाहरूखने म्हटल होतं की 'लोकांनी याला टॅलेंट बोलू नये हे काहीतरी आहे पण टॅलेंट नाही आहे.
Aug 22, 2014, 05:36 PM ISTशाहरुख खान नव्या वादात, रॅम्पला नागरिकांचा तीव्र विरोध
अभिनेता शाहरुख खान सध्या एका नव्या वादात अडकलाय. हा वाद निर्माण झालाय एका रॅम्पमुळे. हा एखाद्या फॅशन शोचा रॅम्प नाही. तर शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेरचा हा रॅम्प आहे.
Aug 20, 2014, 10:36 PM ISTमाझं एक सिक्रेट जे कोणालाच माहिती नाहीय - शाहरुख
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख म्हणतो माझं आयुष्य जरी एक ओपन दिसतं. मात्र त्याच्या व्यक्तीमत्त्वातील अशा काही खास बाबी आहेत, ज्या कोणालाच माहित नाहीयेत. एका इंटरव्ह्यू दरम्यान, माझं जीवन खुलं पुस्तक आहे, असं तो म्हणाला.
Aug 18, 2014, 02:31 PM IST