दिलवालेचं पहिलं गाण रिलीज, शाहरुख-काजोलचा रोमान्स
शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रितिक्षीत दिलवाले या चित्रपटाचं पहिलवहिलं गाणं गेरुआ अखेर रिलीज झालंय. या गाण्यातून शाहरुख-काजोल यांचा रोमान्स दाखवण्यात आलाय. हे गाणं पाहिल्यास तुम्हाला नक्कीच कभी खुशी कभी गम चित्रपटातील सूरज हुवा मथ्थम हे गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही.
Nov 19, 2015, 10:12 AM ISTशाहरुख खानची तीन तास चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 02:38 PM ISTअभिनेता शाहरुख खानला दणका, तीन तास चौकशी
किंग खान शाहरुख खानची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून तब्बल तीन तास शाहरुखची चौकशी करण्यात आली. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.
Nov 11, 2015, 02:05 PM ISTसुभाषचंद्रांनी दिल्या शाहरुखला कानपिचक्या
सुभाषचंद्रांनी दिल्या शाहरुखला कानपिचक्या
Nov 6, 2015, 09:41 AM ISTजाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस
पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलिवूडच्या कलाकारांना भोवलंय. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना एफडीए नोटीसा बजावल्यात. यात शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.
Nov 5, 2015, 01:43 PM ISTपान मसाला जाहिरात : शाहरुख, अजय देवगण, गोविंदाला नोटीस
बंदी असताना पान मसाल्याची जाहिरात करणे बॉलिवूडच्या कलाकारांना भोवण्याची शक्यता आहे. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांना एफडीए नोटीसा पाठवणार आहे.
Nov 4, 2015, 03:30 PM ISTधार्मिक असहिष्णुतेमुळे देशाची अंधाराकडे वाटचाल : शाहरुख खान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 12:14 PM ISTव्हिडिओ : मुलीला पटवण्यासाठी... आमिरच्या तोंडी शाहरुखचा डायलॉग!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या जाहिरातीत दिसतोय... या जाहिरातीची खास गोष्ट म्हणजे, या जाहिरातीत आमिर चक्क शाहरुखचा डायलॉग म्हणताना दिसतोय.
Oct 29, 2015, 09:13 AM ISTजेव्हा शाहरूखने पत्नीला म्हटले Thanks..
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झालेत. शाहरुखने आपल्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसाबद्दल पत्नी गौरी खानचे तिच्या प्रेम, संयम आणि धैयाबद्दल आभार मानले आहे.
Oct 26, 2015, 04:18 PM ISTगौरी खानचा वाढदिवस : आधी मैत्री, नंतर प्रेम आणि लग्न
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरुखशी लग्न करण्यापूर्वी गौरीचे नाव गौरी छिब्बर होते.
Oct 8, 2015, 05:38 PM ISTतीन खान येणार एकत्र, &TV टीव्ही शोच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला
अमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीन खान प्रथमच एकत्र येणार आहेत. एका टीव्ही शोच्यामाध्यमातून ते एकत्र येत आहेत.
Oct 1, 2015, 05:46 PM ISTसोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड
भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात.
Sep 23, 2015, 01:02 PM ISTपाहा शाहरुखनं कडाक्याच्या थंडीत कुणाला दिली जादू की झप्पी!
अभिनेता शाहरुख खाननं प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानला जादूची झप्पी दिलीय. शाहरुख, काजोल आणि दिलवालेची टीम आज एका गाण्याचं शूटिंग करत आहेत. हे गाणं फराह खान कोरिओग्राफ करतेय. शूटिंग दरम्यान कडाक्याच्या थंडीत शाहरुखनं फराहला जादूची झप्पी दिली.
Aug 31, 2015, 10:22 AM ISTआम्ही तिन्ही खान एका चित्रपटात काम करू पण...
बॉलिवूडमध्ये नेहमी शाहरूख, सलमान आणि आमीर खान हे एकाच चित्रपटात काम करणार यावर चर्चा होत असते. त्यावर तिन्ही खानांकडून नेहमी काही ना काही वक्तव्य करत असतात.
Aug 25, 2015, 07:20 PM ISTशाहरुख-आलिया भट्ट गौरी शिंदेंच्या सिनेमात एकत्र!
दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट ही युवा अभिनेत्री दिसण्याची दाट शक्यता आहे.
Aug 21, 2015, 01:13 PM IST