आमिर म्हणतोय, `खान` मी वेगळा!
तिसरा खान मात्र या आपल्या दोन स्पर्धक ‘खान’ बरोबर अगदी आपल्या पद्धतीनं समीकरण बनवतो... आणि तो खान म्हणजे आमिर खान...
Nov 24, 2012, 07:52 PM ISTबॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन
य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.
Nov 13, 2012, 03:43 PM ISTशाहरुखने कतरिनाला `हिंदी`पासून वाचवलं
कतरिना कैफचं हिंदी खरोखरच ‘माशाल्ला’ आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिला हिंदीचं ज्ञान नसूनही ती आज बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. याचं प्रमाण म्हणजे जेव्हा तिच्या हिंदीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं, तेव्हा सुपरस्टार शाहरुख तिच्या मदतीला धावून आला
Nov 12, 2012, 05:34 PM ISTशाहरुखला हवाय एक दिवस स्वतःसाठी
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तमाम चाहते मंडळी, कुटुंब, मित्र मंडळी यांच्या सतत गराड्यात राहून आणि सगळ्यांचं अलोट प्रेम मिळत असूनही शाहरुख खानला एकटं असल्याचं वाटत राहातं.
Nov 11, 2012, 09:52 PM ISTमला `किंग ऑफ रोमांस` नाही `बादशाह` म्हणा- एसआरके
शाहरुख खानने केलेल्या रोमँटिक सिनेमांनी त्याला सुपरस्टार बनवलं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, वीर जारा यांसारख्या रोमँटिक सिनेमांमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला ‘किंग ऑफ रोमांस’चा किताब दिला. मात्र स्वतः शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमांस’ म्हणवून घेणं पसंत नाही.
Nov 7, 2012, 04:08 PM ISTशाहरुख `खान`चा `जान` पाकिस्तानात `बॅन`?
सैफचा ‘एजंट विनोद’ आणि सलमानचा ‘एक था टायगर’ला पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाने पाकिस्तानात बंदी घातली होती. यावेळी शाहरुख खानचा ‘जब तक है जान’देखील पाकिस्तानात रिलीज होणं अशक्य झालं आहे.
Oct 24, 2012, 09:50 AM ISTप्रियांकानंतर शाहरुख आता परिणीतीसोबत...
शाहरूख खान-प्रियांका चोप्राच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली. लवकरच शाहरुख प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राबरोबरही झळकणार असल्याची चर्चा रंगतेय.
Oct 17, 2012, 01:40 PM ISTशाहरुखच्या `छल्ला`ची यू ट्युबवर धूम
हातात गिटार घेऊन शाहरूखला स्टाईलमध्ये चालताना पाहून त्याच्या जुन्या चित्रपटांची क्लिप डोळ्यासमोर येते. रॉमेंटिक फिल्मसाठी प्रसिध्द असलेले दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मोठ्या गॅपनंतर या सिनेमाच्या दिग्दर्शनाचं केलंय.
जब तक है जानचं ‘छल्ला की लब...’ गाणं यू-ट्यूबवर आतापर्यत ४४,८६,७९३ वेळा पाहिल गेलंय. शाहरूख खानने स्वतः यासाठी ट्विटरवर आपल्या फॅन्सना थॅंक्स म्हटलंय.
शाहरुख-कतरीनाची जवळीक....
शाहरुख-कतरिना यांना घेऊन यश चोप्रा दिग्गदर्शित करत असलेला सिनेमा हा आपला आत्तापर्यंतचा सर्वाधिक रोमँटिक सिनेमा आहे, असं यश चोप्रा म्हणाले होते. सिनेमाचं आज प्रदर्शितच झालेलं पोस्चरही तशीच ग्वाही देतंय.
Sep 11, 2012, 04:27 PM ISTशाहरुख-कतरिना म्हणतायत, ‘जब तक है जान’
यश चोपडा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या शाहरुख आणि कतरिनाच्या नव्या सिनेमाचं नाव आहे तरी काय? हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.
Sep 11, 2012, 04:06 PM ISTकाश्मिरमध्ये शाहरुख झाला भावूक
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या यश चोप्रा यांच्या फिल्मचं शुटिंग करण्यासाठी काश्मिरच्या पेहलगामला गेला आहे. येथे काश्मिरच्या खोऱ्यात शुटिंग करताना शाहरुख खान भावूक झाला.
Aug 29, 2012, 04:47 PM ISTयंदा दिवाळी शाहरुखची की अजयची?
गेल्या वर्षी दिवाळीत शाहरुख खानचा रा.वन प्रदर्शित झाला होता. तशी दरवर्षी दिवाळी ही शाहरुखसाठी चांगलीच ठरते. पण यावर्षी दिवाळीत शाहरुखला तगडी स्पर्धा द्यायला अजय देवगण उतरला आहे. शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यातलं शीतयुद्ध जगप्रसिद्धच आहे.
Aug 28, 2012, 11:59 AM ISTयश चोप्रांचा नवा सिनेमा दिवाळीत
‘एक था टायगर’ सिनेमाबरोबर या सिनेमाचं पहिलं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलंय. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये यश चोप्रांनी आत्तापर्यंत बनवलेल्या सुप्रसिद्ध प्रेमकथांची झलक दाखवली जाते आणि आगामी सिनेमातील काही सीन्स दाखवले जातात.
Aug 16, 2012, 11:51 AM IST'एक्सप्रेस' जोरात; चित्रीकरणाआधीच १०५ कोटी
रोहित आणि शाहरुखच्या नावाचं वजन आता त्यांच्या फिल्म्सवरही पडू लागलंय. त्यामुळेच की काय रोहितचा आगामी ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा शूटींग सुरू होण्याआधीच विकला गेलाय आणि तोही तब्बल १०५ करोड रुपयांना...
Aug 5, 2012, 05:03 PM ISTसलमानचा 'शेरखान' असेल 'रा.वन'पेक्षा महाग
सलमान खानचा आगामी 'शेरखान' नामक सिनेमा हा बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा सर्वांत महागडा सिनेमा बनणार आहे. सोहेल खानची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या फक्त व्हिज्य़ुअल आणि ऍक्शन इफेक्ट्सवरच सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
Jun 17, 2012, 10:14 PM IST