शुक्र कर्क राशि में मार्गी

Shukra Gochar 2023 : शुक्रामुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; आता पैसाच पैसा!

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो, ज्यामुळे मानवी जीवन, पृथ्वी आणि राशींवर परिणाम होतो.

Oct 10, 2023, 11:20 PM IST

Shukra Margi 2023: शुक्र ग्रह कर्क राशीत झाला मार्गस्थ; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Shukra Margi 2023: शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे त्यांच्या हालचालीचा परिणाम मानवी जीवनावर त्याचप्रमाणे सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुक्राची विशेष कृपा असणार आहे. 

Sep 21, 2023, 08:05 AM IST