शेतकरी

मुतखड्यावर उपचार... 'फोर्टिस'चं बिल फक्त ३६ लाख रुपये!

खाजगी रुग्णालयांची बिलं सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत... याचसंबंधी आता गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पीटलचा आणखी एक कारनामा चर्चेत आहे. 

Dec 14, 2017, 09:35 PM IST

नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 07:34 PM IST

औरंगाबाद | शेतकरी कर्जमाफीचे पैसे जमा व्हायला सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 07:31 PM IST

पुणे | एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 07:28 PM IST

नागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय. 

Dec 13, 2017, 03:04 PM IST

हिवाळी अधिवेशन : विरोधक शेतकरी कर्जमाफीवर ठार, ८ मोर्चे

हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे. 

Dec 13, 2017, 12:55 PM IST

राजनाला कालव्याच्या दुर्दशेमुळे शेतकरी देशोधडीला

बातमी एका हरवलेल्या कालव्याची..रायगडमधल्या राजनाला कालव्यावर एकेकाळी कित्येक गावांची शेती व्हायची...पण तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची दुरुस्ती काढली....आणि सगळ्यांनी मलिदा खात या कालव्याचा गळा घोटला...तेव्हापासून इथला शेतकरी देशोधडीला लागलाय.

Dec 12, 2017, 07:12 PM IST

वीज बिल भरण्यासाठी न्यायालयाची नोटीस, शेतकऱ्याने केली आत्महत्या

वीज बिल न भरल्याने न्यायालयाची नोटीस हातात पडल्याने दु:खी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 11, 2017, 11:46 PM IST

या शेतकर्‍याने साजरा केला गायीचा पहिला वाढदिवस

नेहमीच मोठ-मोठ्या नेत्यांचे किंवा घरातील सदस्यांचे वाढदिवस आपण साजरे करीत असतो. मात्र लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गाईचा पहिला वाढदिवस साजरा केलाय. यावेळी त्यांनी गाईपुढे केक कापून, संपूर्ण ग्रामस्थांना जेवणही दिलं. कोण आहेत ते शेतकरी आणि कोणतं आहे ते गावं पाहुयात एक रिपोर्ट

Dec 11, 2017, 10:24 PM IST

हिवाळी अधिवेशन - शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

  नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन आलोय. मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली असे लिहून द्यावं, असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यानी दिलं.

Dec 11, 2017, 08:48 PM IST

नागपूर अधिवेशनात शेतकरी आणि विदर्भ...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 06:29 PM IST

भंडारा | लुप्त होत चाललेल्या धान वाणाचं संवर्धन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 06:24 PM IST

अहमदनगर | कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 06:12 PM IST

रायगड | कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 06:06 PM IST

अमरावती | राष्ट्रीय कृषीविकास परिषदेत नव्या तंत्रज्ञानाची ओळख

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 05:44 PM IST