औरंगाबाद | 'त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:54 PM ISTकर्जमाफीच्या घोषणेनंतर 1500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राज्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर, मागील सहा महिन्यात जवळपास 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.
Dec 25, 2017, 05:58 PM ISTशेतकरी पुन्हा संपावर जाणार; रघुनाथ पाटलांचा इशारा
1 मार्च 2018 पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.
Dec 23, 2017, 09:11 AM ISTशेतकऱ्यांना सरकार हेक्टरी मदत करणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 07:30 PM ISTशेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!
१ मार्च २०१८ पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार, अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केलीय.
Dec 22, 2017, 05:29 PM ISTशेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!
शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!
Dec 22, 2017, 04:02 PM ISTशेतकऱ्यांचा 1 मार्चपासून पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार
1 मार्चपासून राज्यातील शेतकरी पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. 1 मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत.
Dec 22, 2017, 03:25 PM ISTनागपूर | ओखी चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:54 PM ISTओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमार यांच्यासाठी नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे.
Dec 20, 2017, 03:30 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशन : शेवटचे तीन दिवस, शेतकरी कर्जावर चर्चा?
हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना, या तीन दिवसात भरगच्च कामकाज होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केद्रस्तानी असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आज विधानसभेत विरोधांकडून चर्चा उपस्थित केली जाणार आहे.
Dec 20, 2017, 11:21 AM IST...तर राहुल गांधींच्या पाठिशी, पश्चाताप यात्रा काढणार - नाना पटोले
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असतील तर त्यांच्या पाठीशी आपण आहोत, अशी भूमिका माजी खासदार नाना पटोले यांनी मांडली.
Dec 16, 2017, 01:05 PM ISTरत्नागिरी । विलासराव शिंदे यांच्या जिद्दीची कहाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 08:10 PM ISTसंसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, मोदी सरकारला विरोधक घेरणार
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशानात एकूण २५ विधेयक मांडण्यात येणार आहेत. तसेच या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत गुजरात निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची झलक पाहायला मिळेल.
Dec 15, 2017, 09:24 AM ISTएवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली-मुख्यमंत्री
राज्यातील ४३ लाख खातेधारक शेतक-यांपैकी २२ लाख ४६ हजार खात्यांमध्ये कर्जमाफीची २० हजार ७३४ कोटी रूपये जमा झालेत
Dec 14, 2017, 11:34 PM ISTनागपूर | एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली-मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 11:20 PM IST