शेतकरी प्रश्नावर शिवसेनेची दुटप्पी भूमिका, राणेंचा प्रहार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 08:04 PM ISTशेतकऱ्यांसाठी कृषी अवजारांची पेढी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:46 PM ISTशेतकऱ्यांच्या संपावर नाना पाटेकर म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:27 PM ISTमध्य प्रदेशच्या शेतकरी आंदोलनाची पंतप्रधानांनी घेतली दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:22 PM ISTमहाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात
महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे मात्र परदेशात आहेत.
Jun 7, 2017, 04:20 PM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पंकजा मुंडेंची शरद पवारांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 03:59 PM ISTनाशिक । शेतकऱ्यांच्या नुकसानाला कोण जबाबदार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 02:09 PM ISTशेतकरी संपात राजकीय कार्यकर्ते - चंद्रकांत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 01:41 PM ISTउत्तर प्रदेशप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 01:40 PM ISTशेतकरी संप : नाशिक बाजार समिती बंद, पुणतांबे येथे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 01:39 PM ISTशेतकरी कर्जमुक्ती : भाजप-शिवसेनेत तणाव वाढला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून आज युतीतला तणाव वाढला आहे. आज शिवसेनेनं आज कॅबिनेटच्या बैठकीत गैरहजेरी नोंद केली. दरम्यान, शिवसेना मंत्र्यांनी रितसर परवानगी घेऊन गैरहजर राहिले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
Jun 7, 2017, 01:01 PM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांचा बहिष्कार, शेतकरी संपाला पाठिंबा
राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होत आहे. पण याबैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय.
Jun 7, 2017, 12:29 PM ISTअकोला येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने केली राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. गणेश काळबंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अकोट तालुक्यातील उमरा गावातील ही घटन आहे.
Jun 7, 2017, 11:01 AM ISTनाशिकमध्ये बाजार समितीचे व्यवहार ठप्प, आठवडी बाजार सुरु
शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसत आहेत. संपाचं अत्यंत महत्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहरात आज बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. मात्र, आठवडी बाजार सुरु असल्याने थोडासा दिला मिळालाय.
Jun 7, 2017, 09:45 AM IST