गुलाबरावांचा पुन्हा खडसेंवर घणाघात
शिवसेना आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
Jun 6, 2017, 08:04 PM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार मोदींच्या भेटीला
राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली आहे.
Jun 6, 2017, 03:59 PM ISTपुण्याच्या बाजारात १२०० ते १३०० गाड्यांची आवक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 03:05 PM ISTपुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 03:03 PM ISTशेतकरी संप : सांगलीत टाळेबंदी, पुणतांबा येथे सरकारचे दहावे
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला शेतकरी आंदोलन कर्त्यांनी टाळे ठोकले. तर अहमदनगरमधील पुणतांबा येथे सरकारचे दहावे घालण्यात आले. अमरावतीत भाजीपाला फेकण्यात आला.
Jun 6, 2017, 11:53 AM ISTपुणे, वाशी मार्केटमध्ये आवक सुरु, पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक
पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे. पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली. तर वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आजही भाजीपाल्याची आवक सामन्यपणे सुरू आहे. आज सकाळपासून वाशीत 320 गाड्यांची आवक झाली.
Jun 6, 2017, 09:59 AM ISTशेतकऱ्यांनी केला पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 12:06 AM ISTशेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:06 PM ISTपुण्यात फळं, भाज्यांचे भाव वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:05 PM ISTशेतकरी आंदोलनादरम्यान शिवसैनिक ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:02 PM ISTनागपूरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:02 PM ISTशेतकरी संपाचा परिणाम नागपूरमध्ये नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:01 PM ISTशेतकऱ्यांनी बंद केलं पवना धरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 10:59 PM ISTविदर्भातही शेतकरी ठिकठिकाणी रस्त्यावर
शेतकऱ्यांनी मानवीसाखळी आंदोलन करत रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी महामार्गावर दूध भाजीपाला टाकत आंदोलन केले.
Jun 5, 2017, 09:57 PM IST