नागपूरमधील शेतकरी संपाबाबत अधिक आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2017, 09:12 PM ISTपुणतांबा येथील शेतकऱ्यांचा संप सुरुच, संप मागे नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2017, 08:41 PM ISTमहाराष्ट्रात आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री
शेतक-यांना आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
Jun 3, 2017, 07:36 PM ISTशेतकऱ्यांनो संयम बाळगा : दीपक केसरकर
शेतकऱ्यांनी केलेल्या संपानंतर अर्थराज्य मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय.
Jun 2, 2017, 10:36 PM ISTशेतकरी संपाला मुंबईतील भाजी व्यापाऱ्यांचा पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2017, 09:24 PM ISTशेतकरी संपाला राज ठाकरेंचा पाठिंबा, भाजप सरकारने बनवले!
शेतकरी संपाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपावरून राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची साफ निराशा करुन फसवणूक केल्याचे राज म्हणालेत.
Jun 2, 2017, 07:02 PM ISTशेतकरी संतापला, ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक
शेतीमालाला हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीबाबत सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संपाचा लढा तिव्र करण्याचा इशारा दिलाय. ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिलेय.
Jun 2, 2017, 06:43 PM ISTशेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा
शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा
Jun 2, 2017, 04:13 PM ISTपुण्यात लहान व्यावसायिकांचा शेतकरी संपाला पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2017, 09:05 PM ISTपिंपळगाव-जलाल टोलनाक्यावर शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार
येवला-कोपरगाव रस्त्यावर पिंपळगाव जलाल टोकनाक्यावर सुरु असलेले शेतकरी आंदोलन चिघळलंय.
Jun 1, 2017, 07:09 PM ISTसंपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान, हिंसा घडविण्यात दोन्ही काँग्रेसचा डाव : मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.
Jun 1, 2017, 05:49 PM ISTशेतकऱ्याच्या पोरा आता फेसबुकवर, व्हॉटसअॅपवर मनातलं लिहायला शिक
शेतकऱ्यांच्या मुलांनो, शेतकरी संपाविषयी सोशल मीडियावर भरभरून मनातलं लिहा, मनापासून तुम्हाला काय वाटतंय ते लिहा.
Jun 1, 2017, 04:58 PM ISTतब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!
तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!
Jun 1, 2017, 04:46 PM ISTशेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण
शेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण
Jun 1, 2017, 04:43 PM ISTशेतकऱ्यांनी ७०० लीटर दूध ग्रामस्थांना वाटले
शेतकऱ्यांच्या संपाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. औसा तालुक्यातील चिंचोली काजळे या गावातील शेतकऱ्यांनी शहरात दूध न पाठविता जवळपास ७०० लीटर दूध ग्रामस्थांना वाटले.
Jun 1, 2017, 04:34 PM IST