शेतकरी

खासदार राजू शेट्टींची प्रकृती खालवली, रुग्णालयात केले दाखल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मोठा थकवा जाणवू लागल्याने तात्काळ सलाईन लावण्यात आली.

May 28, 2017, 06:34 PM IST

बारामतीत काय हे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

बारामतीत 22 मे पासून शासनाने पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू केलं. मात्र गेल्या दोन दिवसांत तूर घेण्याऐवजी तूर नाकारण्याचं प्रमाण अधिक आहे. 

May 27, 2017, 07:21 PM IST

शेतकऱ्यानं धुतले भाजप नेत्याचे पाय

शेतकऱ्यानं धुतले भाजप नेत्याचे पाय

May 26, 2017, 08:24 PM IST

अहमदनगरमध्ये आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर येतंय. 

May 25, 2017, 10:24 AM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

दोन वर्षांनंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढ केलीय.

May 25, 2017, 09:44 AM IST

शेतकरी १ जूनपासून संपावर, किसान क्रांती संघटनेची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी येत्या १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याची घोषणा किसान क्रांती या शेतकऱ्यांच्या संघटनेने केली आहे.

May 24, 2017, 06:13 PM IST