शेतकरी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाल. शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करा, शेतीपंपाला २४ तास वीज द्या, मायक्रो फायनान्ससह अन्य कंपन्यांच्या जाचातून शेतक-यांना मुक्त करा आणि स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा यासह अन्य मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढणार आहे.

May 4, 2017, 08:44 AM IST

शेतकऱ्याच्या हमीभावावर कायद्याचा तोडगा

राज्य सरकारनं हमीभावावर अखेर कायद्याचा तोडगा काढलाय.  हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी केल्यास गुन्हा ठरणार आहे. 

May 3, 2017, 07:32 PM IST

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'

May 2, 2017, 04:17 PM IST

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांनी मागणी केलीय.

May 2, 2017, 09:04 AM IST

'महावेध'चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणा-या महावेध प्रकल्पाचं मुख्यंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

Apr 30, 2017, 11:22 PM IST

रेणापुरात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर भिजली

लातूर जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस पडला. ज्यात तूर खरेदी केंद्रावरील तुरीचे मोठं नुकसान झालंय.

Apr 30, 2017, 06:39 PM IST

परभणीत तुरीनं भरलेला शेतकऱ्यांचा ट्रक चोरीला

राज्यातील तुर उत्पादक शेतकरी चोहोबाजूनी संकटांनी घेरला गेला आहे.  अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावरील तूर भिजली असतानाचा आता काही ठिकाणी तुरीची चोरी होत असल्याचे प्रकार घडतायेत. 

Apr 30, 2017, 06:26 PM IST

खरीपच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काय?

खरीपच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काय?

Apr 29, 2017, 04:45 PM IST