शेतकरी

हुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?

लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय. 

Apr 15, 2017, 08:10 PM IST

शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव

शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव

Apr 14, 2017, 09:23 PM IST

शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव

एकीकडे लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली. तर दुसरीकडे याच लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीनं शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीय.

Apr 14, 2017, 07:32 PM IST

'तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरू'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात चांगलीच आग पाखड करायला सुरुवात केली आहे.

Apr 13, 2017, 11:50 PM IST

...म्हणून काय हेमामालिनींनी आत्महत्या केली? - बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबण्याचं नाव घेईनात... याच विषयी बोलताना मात्र शेतकरी नेते आणि अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांची जीभ घसरलीय.  

Apr 13, 2017, 07:17 PM IST