शेतकरी

नगर, औरंगाबादमधील 40 गावांतील शेतकरी संपावर

येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे. 40 गावांतील शेतकरी संपावर जात आहेत. ते शेतीच करणार नाही.

Mar 30, 2017, 06:13 PM IST

पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे

शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर सरकारनं अखेर मागे घेतलंय.

Mar 30, 2017, 06:06 PM IST

महाराष्ट्रात पहिल्यांदा जाणार शेतकरी संपावर...

येत्या खरीप हंगामा पासुन शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोदावरी नदीपात्राच्या कडेच्या चाळीस गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचाही नाही आणि विकायचाही नाही असा निर्णय हे शेतकरी घेताय.

Mar 29, 2017, 11:26 PM IST