शेतकरी

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन

देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.

Mar 15, 2017, 02:42 PM IST

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका'

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत. 

Mar 13, 2017, 06:01 PM IST

ब्लॉग : शेतकऱ्यांचं कैवार 'दाखवायला' राजकीय पक्षांची चढाओढ

दीपक भातुसे

प्रतिनिधी, झी मीडिया

Mar 10, 2017, 01:02 PM IST

कर्जमाफीसाठी विरोधक, सेनेसोबत भाजप आमदारांचीही घोषणाबाजी

अधिवेशनात आज अजब चित्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली... विरोधकांसोबत शिवसेनेचे आमदारही उभे राहून घोषणा देऊ लागले... इतकंच काय तर भाजपच्या आमदारांनीही कर्जमाफीच्या समर्थनार्थ घोषणा केल्या... त्यामुळे, नक्की शेतकऱ्यांचा पुळका कुणाला जास्त? असा प्रश्न उपस्थित झाला.

Mar 9, 2017, 12:27 PM IST

कर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.

Mar 9, 2017, 08:35 AM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब

Mar 8, 2017, 04:05 PM IST

'वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ'

निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

Mar 5, 2017, 07:53 PM IST

धक्कादायक, मराठवाड्यात 117 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

 शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा 117 पर्यंत पोहोचला आहे. यात सर्वाधिक 23 आत्महत्या बीडमध्ये झाल्या आहेत. 

Feb 28, 2017, 06:45 PM IST

वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Feb 22, 2017, 02:33 PM IST

कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट 

Feb 15, 2017, 08:37 PM IST

हे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे

 हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो

Feb 15, 2017, 03:17 PM IST