शेतकरी

शेतकरी, छोट्या उद्योगांसाठी पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या घोषणा...

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या घोषणांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आणि छोट्या उद्योगधंद्यांसाठीही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या... काय आहेत या घोषणा पाहुयात...

Dec 31, 2016, 09:19 PM IST

शेतकरीबंधुंनो, तुम्ही माती परिक्षण करता?

शेतकरीबंधुंनो, तुम्ही माती परिक्षण करता?

Dec 29, 2016, 10:01 PM IST

नोटाबंदीचे 50 दिवस... शेतकऱ्यांच्या विवंचना कायम!

नोटाबंदीच्या निर्णय़ाला 50 दिवस पूर्ण झालेत. पंतप्रधान मोदींनी मागितलेली मुदत आज संपतेय. ही मुदत कायदेशीर नसली, तरी आता लोकांचा त्रास कमी व्हायला हवा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आता तरी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सुटणार का?

Dec 28, 2016, 06:14 PM IST

शहापूरचे शेतकरी समृद्धी प्रकरणी मातोश्रीवर

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतकऱ्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली.

Dec 25, 2016, 03:46 PM IST

शहापूरच्या शेतक-यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

प्रस्तावीत मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतक-यांनी उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली.

Dec 25, 2016, 02:45 PM IST

कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले

कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले

Dec 21, 2016, 06:51 PM IST

कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर

कांद्याचे भाव मोठ्याप्रमाणात घसरल्यानं आज संतप्त शेतकऱ्यांनी शिर्डी-मालेगाव रस्त्यावर आंदोलन केले. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.

Dec 16, 2016, 05:47 PM IST

राहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

Dec 16, 2016, 04:38 PM IST