शेतकरी

'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'

आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

Nov 5, 2016, 07:25 PM IST

नाशकातल्या शेतकऱ्यांचा कौल कुणाला मिळणार?

शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या सहा नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून शेतकरीच या निवडणुकांत निर्णायक भूमिका वठविणार आहेत.

Nov 3, 2016, 12:09 AM IST

ऊसदरासाठीची पहिली बैठक निष्फळ, संघर्ष पुन्हा अटळ?

कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.

Oct 30, 2016, 09:16 PM IST

अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.    

Oct 26, 2016, 05:28 PM IST

पीक विमाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

धुळे जिल्ह्यात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ न मिळता त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. बळीराजाच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरलंय. शेतकऱ्याला विम्याची अद्याप एक दमडीही मिळालेली नाही. 

Oct 25, 2016, 08:17 PM IST

नाशिक : परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवली

जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे बळीराजा समाधान व्यक्त करत असतानाच मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवलीय. पावसाने भाजीपाला तर सडलाच आहे मात्र रोग पसरण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Oct 11, 2016, 12:02 AM IST

शेतकऱ्यांकडून स्वस्तात झेंडूची फुलांची विक्री

ग्राहकांकडून झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होत आहे. फुलांबरोबर सोन्याचं प्रतिक समजल्या जाण्या-या आपट्याच्या पानांचीही मोठी आवक झाली आहे.

Oct 10, 2016, 01:39 PM IST

झी हेल्पलाईन : प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दणका. 8 ऑक्टोबर 2016

प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दणका. 8 ऑक्टोबर 2016

Oct 8, 2016, 08:55 PM IST