कोकणातला शेतकरीही सावकाराच्या पाशात...
विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.
Mar 25, 2017, 09:41 PM ISTकोकणातील शेतकरी, मच्छिमार सावकारी पाशात
विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.
Mar 25, 2017, 06:55 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंची 'आसूड यात्रा'
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंची 'आसूड यात्रा'
Mar 24, 2017, 09:42 PM ISTमारहाण झालेल्या शेतकऱ्याला विरोधकांनी काढलं शोधून
मारहाण झालेल्या शेतकऱ्याला विरोधकांनी काढलं शोधून
Mar 24, 2017, 09:42 PM ISTप्रकल्पांसाठी कर्ज मिळते, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुणी कर्ज देत नाही - मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी विरोधकांसह शिवसेना आमदारांकडूनही केली जातेय. या मुद्द्यावर त्यांनी मांडलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेय.
Mar 24, 2017, 04:24 PM ISTकर्जबाजारीपणाला कंटाळून सिन्नरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून सिन्नरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
Mar 22, 2017, 09:51 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे - धनंजय मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:09 PM ISTबुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा
७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन, असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे.
Mar 20, 2017, 06:09 PM ISTशेतमालाच्या आयातीवर निर्बंध घाला, पवारांची मोदींकडे मागणी
मोदी सरकारनं शेतमालाच्या आयातीला निर्बंध घालावेत अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलीय.
Mar 19, 2017, 11:44 PM ISTशेतमालाच्या आयातीवर निर्बंध घाला, पवारांची मोदींकडे मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 08:50 PM ISTअन्नदात्या शेतक-यांसाठी अन्नत्याग आंदोलन
अन्नदात्या शेतक-यांसाठी ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येतंय. सामाजिक संघटनांनी गावोगावी आंदोलनात सहभाग घेतला. किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांसह शेतक-यांवर प्रेम करणा-या अनेकांनी उपवास करून शेतक-यांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
Mar 19, 2017, 04:06 PM ISTअन्नदात्या शेतक-यांसाठी अन्नत्याग आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 03:50 PM ISTसरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - विखे पाटील
सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - विखे पाटील
Mar 18, 2017, 09:26 PM IST'गटशेती यशस्वी झाली तर शेतकऱ्यांना फायदाच'
'गटशेती यशस्वी झाली तर शेतकऱ्यांना फायदाच'
Mar 18, 2017, 09:24 PM IST...त्या 'शेतकऱ्याच्या' आत्महत्येनंतर ढवळून निघाला सारा देश!
बळीराजाची आत्महत्या हा महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजमनाला लागलेला एक जिव्हारी चटका असतो. 19 मार्च 1986 ला पहिल्यांदा एक फास आवळला गेला आणि त्या दुष्टचक्रातून अजुनही बळीराजा सुटलेला नाही. चिलगव्हाणच्या त्या पहिल्या आत्महत्येच्या कटू आठवणीनिमित्त रविवारी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
Mar 18, 2017, 08:53 PM IST