शेतकरी

शेतकऱ्यांनी बंद केलं पवना धरण

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणातील पाणी शेतकऱ्यांनी बंद केले. 

Jun 5, 2017, 08:38 PM IST

शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

 कोल्हापुरात शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही आंदोलनात उडी घेतली. 

Jun 5, 2017, 07:11 PM IST

'शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांशी चर्चा नाही'

कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.

Jun 5, 2017, 06:27 PM IST

शेतकरी संप हाताळताना मुख्यमंत्री एकाकी?

 शेतकरी संप प्रकरणवरून राज्यातील परिस्थिती ढवळून निघाली आहे. 

Jun 5, 2017, 04:19 PM IST