ठाण्याचा 'नाला' होऊ नये म्हणून आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय
शहरात पाणी साचून त्याची झळ बसलेल्या ठाणेकरांनीही पालिकेच्या निर्णयाचं स्वागत केलंय
Aug 14, 2019, 08:19 PM ISTठाणे आयुक्तांवर का आलीय उद्विग्नतेची परिस्थिती?
कर्तव्यतत्पर आयुक्त म्हणून ठाण्यात प्रसिद्ध असणारे संजीव जयस्वाल सध्या उद्विग्न झालेत. अविश्वास ठराव आणून माझी बदली करा मी विरोध करणार नाही, असं जयस्वाल यांनी परवाच्या पालिका सर्वसाधारण सभेत म्हटलं. जयस्वालांवर ही वेळ का आली? याची कारणं शोधण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न...
Feb 22, 2018, 11:38 PM ISTअविश्वास ठराव करून माझीही बदली करा - आयुक्त
ठाणे महापालिका सभागृहात आपल्या विरोधात अविश्वास ठराव आणून आपल्या बदलीसाठी राज्य सरकारकडे ठराव पाठवा, असं भावनिक आवाहन ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आजच्या महासभेत केलंय.
Feb 20, 2018, 05:44 PM ISTठाण्यात फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई, आता कसे मोकळे मोकळे!
ठाणे पालिका आयुक्तांनी काल केलेल्या कारवाईमध्ये मुजोर रिक्षा चालकांना चोप दिला होता. त्या विरोधात काही रिक्षा संघटना बंद पुकारणार होते. मात्र अजुनही रिक्षा सुरू आहेत.
May 12, 2017, 09:40 AM ISTसंजीव जयस्वाल यांचा इको फ्रेंडली गणेशोत्सव
संजीव जयस्वाल यांचा इको फ्रेंडली गणेशोत्सव
Sep 14, 2016, 04:22 PM ISTफिल्म रिव्ह्यू :`द अटॅक्स ऑफ २६/११`... जिवंत कथा!
‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत.
Mar 1, 2013, 09:32 AM IST