संवाद

... तर समजा तुमचं 'नातं' शेवटची घटका मोजतंय!

एखादं नातं जपणं म्हणजे तारेवरची कसरत असते... त्यातून हे नातं पती-पत्नीचं असलं तर आपल्या जोडीदारावर हक्क न गाजवता आणि गृहीत न धरता तरीही एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटत जाणं थोडं कठिणच...

Dec 10, 2015, 04:41 PM IST

मार्क झुकेरबर्ग भारतीय विद्यार्थ्यांना देणार नवसंदेश

फेसबूकचा तरुण सीईओ मार्क झुकेरबर्ग हा याच महिन्यात दिल्लीत येणार आहे.

Oct 17, 2015, 09:05 AM IST

स्पॉटलाईट : 'सिटीझन'च्या टीमचा नागरिकांशी संवाद

'सिटीझन'च्या टीमचा नागरिकांशी संवाद

Oct 15, 2015, 03:40 PM IST

'डिप्रेशन'मधून बाहेर पडण्यासाठी टाका एक पाऊल पुढे!

सध्याचा वाढता ताण-तणाव लक्षात घेता सध्याची पिढी शांत आणि स्वस्थ जीवनाचा मंत्रच विसरलीय की काय असं वाटतंय... जुन्या पिढिला मात्र या बातमीत कोणताही नवीनपणा जाणवणार नाही.

Oct 7, 2015, 12:34 PM IST

भारताचा सर्वात मोठा संवाद उपग्रह 'जीसॅट-६' आज होणार लॉन्च

भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-६ चे आज प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यासाठीचे काऊंटडाऊन सुरू झालंय.

Aug 27, 2015, 09:34 AM IST

याकूबच्या फाशीनंतर टायगर मेमननं केला आईला फोन...

याकूबला फासावर चढवण्याअगोदर जवळपास दीड तास आधी टायगरनं त्याच्या आईला - हनिफाला - भारतात फोन केला होता. यावेळी, त्यानं आईसोबतच इतर नातेवाईकांशीही बातचीत केली होती. 

Aug 7, 2015, 11:57 AM IST

थर्ड अंपायरचा संवाद आता प्रेक्षकांनाही ऐकवणार

आपल्या देशाचा खेळाडू बाद झाला आहे किंवा नाही, याची वाट प्रेक्षक पाहत असतात, त्यासाठी ते स्टेडियमधील स्क्रीनकडे नजर लावून असतात, त्यानंतर थर्ड अंपायर आपला निर्णय देतो. 

Mar 17, 2015, 11:35 PM IST

पाहा,ओबामांनी डीडीएलजेचा कोणता डायलॉग म्हटला

बराक ओबामा यांनी दिल्लीतील सिटी फोर्ट सभागृहात दिलवाले दुल्हनिया ले  जाएंगे जा डायलॉग म्हटला. तेव्हा उपस्थित २ हजार विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पाहा हा डायलॉग पुन्हा एकदा, सॅनेरिटा, बडे बडे देशों में...

Jan 27, 2015, 11:27 AM IST

'मन की बात' : रेडिओवर नरेंद्र मोदी साधणार ओबामांशी संवाद

रेडिओवर नरेंद्र मोदी साधणार ओबामांशी संवाद

Jan 22, 2015, 11:00 AM IST

मुंबईतील कॉलेज तरुणीचा ड्रग पेडलरशी व्हाटस् अॅपवरुन संवाद

कॉलेजमध्ये जाणा-या तुमच्या मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. हे आम्ही का सांगतोय. एक रिपोर्ट...तुमची मुलं काय करतात तुमच्या मुलांवर तुमचं लक्ष आहे का? तुमची मुलं नक्की कॉलेजच्या फेस्टिवल्सनाच जातात ना?

Dec 11, 2014, 10:32 PM IST

बॉलीवूडचे टॉप १० डायलॉग्स

या व्हिडीओत आहेत बॉलीवूडचे टॉप डायलॉग्स ज्याच्यात मेरा नाम प्रेम है, प्रेम चोपडा ते थेट आनंद सिनेमातला राजेश खन्नाचा'बाबू मोशाय, हम सब तो रंगमंच की कठपुतलीया होते है जिसकी डोर उपरवाले के हाथ मे है। हा संवाद पाहा बॉलीवूडचे टॉप १० डायलॉग्स

Dec 11, 2014, 01:28 PM IST