एका चूक अन् जुही चावलाचा गेला असता जीव, 'या' चित्रपटात आहे तो सीन
सनी देओल आणि जुही चावला यांनी या चित्रपटासाठी एक अतिशय कठीण सीन शूट केला होता. त्या सीनमध्ये तिने एक चूक केली असती तर जुही चावलाला तिचा जीव गमवावा लागला असता.
Jan 9, 2025, 03:16 PM ISTसनी देओलच्या 'गदर 3' मध्ये होणार 73 वर्षीय खलनायकाची एन्ट्री? अभिनेत्याने दिला मोठा इशारा
बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता 'गदर 3' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. यामध्ये नवीन खलनायकाची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आलीय.
Dec 22, 2024, 01:13 PM IST'मी जाट आहे, डोके कापल्यानंतरही शस्त्र सोडत नाही', सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांना बसला धक्का
सनी देओलने 'जाट' चित्रपटामधून करणार दमदार पुनरागमन! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अॅक्शन, थरार आणि स्टंटचा धमाका पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Dec 9, 2024, 07:58 PM ISTDharmendra Birthday: धर्मेंद्र यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त सनी देओलने शेअर केले Unseen Photo
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे आज 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त मुलगा सनी देओल आणि मुलगी ईशा देओलने त्यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Dec 8, 2024, 02:54 PM IST'Papa Miss You', असं का म्हणाला सनी देओल?; अभिनेत्याची पोस्ट पाहून धर्मेंद्र यांचे चाहते चिंतीत
बॉलिवूडमधील देओल कुटुंब नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल हा देखील त्याच्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असतो. मात्र, आता त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
Oct 27, 2024, 12:51 PM IST'बॉर्डर 2'मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'या' अभिनेत्याची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा
27 वर्षांनंतर 'बॉर्डर' चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यानंतर या चित्रपटात आणखी एका सैनिकाने प्रवेश घेतला आहे.
Oct 3, 2024, 04:01 PM IST'स्त्री 2' मधील ' अभिनेत्याला लागली लॉटरी, आता सनी देओलसोबत बॉर्डर 2 चित्रपटात झळकणार
सनी देओलच्या 'बॉर्डर 2' संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आता या चित्रपटात 'स्त्री 2'मधील एक दमदार अभिनेता दिसणार आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Aug 18, 2024, 01:36 PM ISTBobby deol : 'मुलाचं लग्न झालं अन्...', सनी देओल असं काही बोलला की बॉबी देओल ढसाढसा रडला; पाहा Video
Bobby deol crying Video : द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये जेव्हा सनी देओलने (Sunny deol) जुन्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा बॉबी देओलच्या डोळ्यात घळघळा पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Apr 30, 2024, 09:12 PM IST'मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा...', सनी देओलने 'अॅनिमल' चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, 'बॉबीने अशा...'
'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, क्रेझ अद्यापही कमी होताना दिसत नाही आहे. दरम्यान सनी देओलने रणबीर कपूर, बॉबी देओलच्या या चित्रपटाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
Dec 15, 2023, 01:12 PM IST
सनी देओल मुलांसोबत दारू पितो? अभिनेत्यानं प्रामाणिकपणे सांगितलं खरं काय ते...
Sunny Deol on Alchol: सनी देओल दारू पितो का? सनी देओल आपल्या मुलांसोबत दारू पितो का? तो दारू पितो हे त्याच्या मुलांना माहिती आहे का? त्याच्या वडिलांना माहिती होते का? सध्या या सर्व प्रश्नांची उत्तर सनी देओलनं दिली आहेत.
Oct 14, 2023, 05:34 PM IST'वडिलांसारखं होऊ नकोस, स्वत:ला...' सनी देओलच्या लेकाला धर्मेंद्र यांचा सल्ला
Sunny Deol Rajveer Deol: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या लेकाची. राजवीर देओल हा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण करतो आहे. यावेळी त्याच्या ट्रेलर लॉन्चला धर्मेंद्रही उपस्थित होते. सनी देओलच्या लेकाला राजवीर देओलला दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Sep 5, 2023, 06:09 PM ISTVideo: 30 वर्षांपासून एकमेकांचा चेहराही न पाहणारे शाहरुख आणि सनी देओल एकत्र आले अन्...
Shah Rukh Khan and Sunny Deol : शाहरुख खान आणि सनी देओल यांना 30 वर्षांनंतर एक पाहून चाहत्यांना बसला धक्का... व्हिडीओ होतोय व्हायरल
Sep 3, 2023, 12:41 PM ISTसनी देओलसोबत एकत्र दिसल्या डिंपल, अमृता सिंग; Ex-Girlfriends एकाचवेळी कशा धडकतात?
Sunny Deol and Amrita Singh: अमृता सिंग आणि डिंपल कपाडिया या दोघी एकत्र दिसल्या आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. पण त्या एकत्र दिसल्या याची चर्चा नाही तर त्यांच्यासोबत सनी देओल दिसला आहे त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. आता ही चर्चा नेमकी का रंगली आहे? त्यासाठी वाचा संपुर्ण बातमी
Aug 30, 2023, 11:50 AM IST
हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक
Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर 2' ची प्रसंशा केली आहे.
Aug 20, 2023, 10:50 AM ISTOMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण
Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन...
Aug 15, 2023, 11:33 AM IST