लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय; 'या' राज्यात समान नागरी कायद्याला मंजूरी!
Uniform Civil Code bill : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्रिमंडळाची बैठक (Uttarakhand Cabinet) झाली. बैठकीत मंत्रिमंडळाने समान नागरी संहितेच्या मसुद्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Feb 4, 2024, 08:37 PM ISTपहिल्यांदाच समोर आला समान नागरी कायद्याचा मसुदा; 15 ठळक मुद्द्यांमध्ये जाणून घ्या सर्व
UCC Draft: मध्य प्रदेश, राजस्थानसह छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी समान नागरी कायद्यावर केलेलं वक्तव्य सर्वांच्या नजरा वळवत आहे. त्यातच एका राज्यानं...
Jun 28, 2023, 01:05 PM IST
एक रुपयात आरोग्य चाचणी आणि दहा रुपयात थाळी, शिवसेनेची घोषणा
दहा रुपयात जेवणाची थाळी तसेच एक रुपयात आरोग्याची चाचणी होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Oct 8, 2019, 09:11 PM ISTसमान नागरी कायदा अंमलात आणा- उद्धव ठाकरे
समान नागरी कायदा अंमलात आणा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून केले.
Oct 8, 2019, 08:49 PM ISTसमान नागरी कायदा लागू करण्याची विश्व हिंदु परिषदेची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 09:38 PM ISTसमान नागरी कायदा लागू करण्याची विश्व हिंदु परिषदेची मागणी
वाढत्या कट्टरतावादावर मियंत्रण मिळवण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेनं केली आहे. नागपुरात संपन्न जालेल्या 3 दिवसीय बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव पास करण्यात आला. ही मागणी फक्त आपणच केली नसून देशातील न्याय पालिकेने देखील या संबंधाने निवाडा दिल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री सुरेंद्र जैन यांनी नागपुरात आयोजित एक पत्रकार परिषदेत सांगितले.
Jan 1, 2017, 09:13 PM IST'मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही'
ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Oct 24, 2016, 06:26 PM ISTसमान नागरी कायद्याविरोधत मशिदींमध्ये स्वाक्षऱ्यांची मोहीम
समान नागरी कायद्याविरोधत मशिदींमध्ये स्वाक्षऱ्यांची मोहीम
Oct 14, 2016, 11:12 PM ISTसमान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:42 PM ISTसमान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध
देशात समान नागरी कायदा लागू करण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं स्पष्ट विरोध केला आहे.
Oct 13, 2016, 04:23 PM ISTसमान नागरी कायद्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली
समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.
Jul 1, 2016, 05:53 PM ISTसमान नागरी कायदा काळाची गरज-सदानंद गौडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 11:36 AM IST