शिवसेनेसाठी गोड बातमी फारच जवळ ; शिवसैनिक म्हणतील 'बघताय काय रागानं...
महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती फारच रंजक स्थितीत आली आहे. शिवसेनेसाठी ही फारच दिलासादायक बाब म्हणता येईल
Nov 11, 2019, 12:59 PM ISTशिवसेनेने प्रस्ताव द्यावा, भाजपाचे दरवाजे सदैव उघडे - चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून
Nov 5, 2019, 05:12 PM ISTइंम्फाळ- सरकार स्थापनेवर प्रकाश जावडेकरांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 03:43 PM ISTभाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी प्रचंड थाटामाटात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट झालं आणि वानखेडे स्टेडियमवर या जंगी सोहळ्याची तयारी सुरू झालीय. महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्र्याच्या शपथविधी समारंभाची थीम ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या ‘समुंदर मे खिलेगा कमल’ या घोषणेवर बेतलेली आहे. ८०च्या दशकात मुंबईतल्याच एका सभेत वाजपेयींनी ही घोषणा केली होती.
Oct 29, 2014, 10:45 AM ISTभाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
भाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
Oct 29, 2014, 10:13 AM ISTदिल्लीत ‘आप’चीच सत्ता, अरविंद केजरीवाल नवे मुख्यमंत्री
दिल्लीत आता आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचं ‘आप’नं स्पष्ट केलंय. आज आम आदमी पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांनी आपण आज नायब राज्यपालांना भेटायला जाणार असून सत्ता स्थापनेसाठी पत्र देणार आहे.
Dec 23, 2013, 12:09 PM IST१८० जागा मिळवणारा पक्ष सरकार स्थापन करेल- पवारांचं भाकीत
२०१४च्या निवडणुकीत जो पक्ष १८० जागा मिळवेल त्याला सरकार स्थापनेची संधी मिळेल असं भाकीत शरद पवार यांनी केलंय.
Sep 24, 2013, 11:28 AM IST