सरासरीपेक्षा ११ टक्के जास्त पाऊस
उन्हाळ्याच्या काहिलीनं हैराण झालेल्या देशवासियांवर पावसाची मोठी मेहरबानी झालीय. यंदा मान्सूनचं कधी नव्हे ते वेळेवर आगमन झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे वरूणराजानं गेल्या तीन दिवसांत एवढी कृपादृष्टी केलीय की, सरासरीपेक्षा तब्बल ११ टक्के इतका जास्त पाऊस कोसळलाय.
Jun 16, 2015, 03:43 PM ISTयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग
भारतातील मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलीय.
Apr 22, 2015, 04:03 PM IST