भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या क्रिकेटर्सना इतके मिळते मानधन
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतप पाकिस्तानी क्रिकेटर्सवर बक्षिसांचा वर्षाव होतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विजेत्या संघातील प्रत्येक क्रिकेटरला एक कोटी रुपये बक्षिसांची घोषणा केलीये.
Jul 13, 2017, 07:52 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटर सर्फराजने कॅच सोडल्यानंतरही केले अपील
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने श्रीलंकेला हरवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. या सामन्यात पाकिस्तानचा विकेटकीपर सर्फराजचा खोटारडेपणा दिसून आला.
Jun 13, 2017, 09:18 PM ISTभारताविरुद्धचा चांगला रेकॉर्ड कायम राखू - सर्फराज अहमद
बर्मिंगहम - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्धचा चांगला रेकॉर्ड कायम राखू असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद यांनी व्यक्त केलाय.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धची कामगिरी चांगली राहिलेली आहे. पाकिस्तानची भारताविरुद्धची कामगिरी २-१ अशी राहिलीये. हाचे रेकॉर्ड आगामी सामन्यातही कायम राखू, असे सर्फराज म्हणाला.
May 27, 2017, 05:38 PM IST'तो' झाला पाकिस्तानचा कर्णधार, जल्लोष मात्र, उत्तर प्रदेशात
मुंबई : गेल्या मंगळवारी सरफराज अहमदला पाकिस्तान टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले.
Apr 9, 2016, 12:13 PM IST